एक्स्प्लोर

नागपुरात ‘टेक्नो’ चोरांचा सुळसुळाट, आतापर्यंत 40 एटीएममधून 50 लाख रुपये लंपास

ग्राहक बनून एटीएममध्ये आलेल्या चोरांनी आतापर्यंत तब्बल 40 एटीएममधून 50 लाखांची रक्कम लंपास केली आहे.

नागपूर : नागपुरात एटीएममधून अनोख्या पद्धतीने पैसे चोरणाऱ्या एका टोळीने बँकांसह पोलिसांची डोकेदुखी वाढविली आहे. तब्बल 40 एटीएममधून या टोळीने आतापर्यंत तब्बल 50 लाखांची रक्कम लंपास केली आहे. ग्राहक बनून एटीएम विड्रॉल करायला आलेले हे टेक्नो चोर थक्क करणाऱ्या पद्धतीने चोरी करत आहेत. ATM काळ्या रंगाचं टी शर्ट घातलेला हा युवक सर्वात आधी आपल्या एटीम कार्डला स्वाईप करून एकाउंट बॅलन्स तपासतो. त्यानंतर विशिष्ट रकमेच्या विड्रॉलसाठी कमांड देतो. मशीन पैसे देण्यासाठीआपला काम सुरु करते आणि हे काय मगितलेली रक्कम ट्रेमध्ये येण्याच्या आधीच युवक आपल्या खिशातून एक किल्ली काढतो. एटीएमच्या वर असलेले लॉक उघडतो. एटीएमचा सायरन वाजू लागतो. मात्र, युवक लॉक उघडले, त्या जागेतून एटीएमचा मॉनिटर बाहेर खेचून आत मधली एक बटन दाबून एटीएम मशीनच बंद करतो. मॉनिटर पूर्ववत करतो आणि ट्रेच्या आत बोट घालून एकेक नोट बाहेर काढतो आणि रक्कम खिशात घालून आरामात बाहेर पडतो. विड्रॉलसाठी टाकलेल्या रकमेचे ट्रांसेक्शन पूर्ण होण्याच्या आधीच हे महाभाग मशीन आतून बंद करतात आणि तोपर्यंत ट्रेपर्यंत रक्कम आलेली असते. ती बोटाच्या माध्यमाने काढून नेतात. या प्रक्रियेमुळे चोराच्या अकाऊंटमधून बॅलन्स कमी होत नाही आणि रक्कम चोराच्या हातात येऊन जाते. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत जवळपास 40 एटीएममध्ये असे प्रकार करून तब्बल 50 लाख रुपये लंपास केले आहे आणि फक्त एनसीआर कंपनीच्या मशीन्समध्येच हे प्रकार घडत आहे. आता पोलिसांनी सर्व एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरु केले आहे. मात्र, अजूनपर्यंत कोणालाही अटक झालेली नाही. हे आरोपी एनसीआर मशीनची तांत्रिक बाबीची माहिती ठेवणारे असतील अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. ज्या ज्या एटीएम मशीनमधून अशा प्रकारे चोरी झालेली आहे. ते सर्व एटीएम बंद करण्यात आले आहेत. मात्र चोर दर काही दिवसांनी नव्या ठिकाणी हात मारताना दिसत आहे. आता तर त्यानी नागपूरच्या बाहेरही अशा चोऱ्या सुरु केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरचं आव्हान वाढलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, एका बाजूला मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्धकींची वर्णी, दुसऱ्या बाजूला कार्याध्यक्षांचा राजीनामा 
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, एका बाजूला मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्धकींची वर्णी, दुसऱ्या बाजूला कार्याध्यक्षांचा राजीनामा 
अनुकूल वातावरण असतानाही असा निकाल कसा आला? मोकाट सुटलेल्यांना लवकरच आळा बसेल, जयकुमार गोरेंचा रोख नेमका कुणाकडं?
अनुकूल वातावरण असतानाही असा निकाल कसा आला? मोकाट सुटलेल्यांना लवकरच आळा बसेल, जयकुमार गोरेंचा रोख नेमका कुणाकडं?
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Embed widget