एक्स्प्लोर
रायगडमध्ये खोपोलीजवळ दोन ट्रक आणि एसटी बसचा अपघात
खोपोलीजवळच्या मिल ठाकूरवाडी येथे एसटी बस आणि दोन ट्रकचा अपघात झाला आहे. यात एक ट्रक उलटला आहे, तर एसटी बस आणि दुसऱ्या ट्रकची धडक झाली.
रायगड : रायगडमध्ये खोपोलीजवळ एसटी बस आणि दोन ट्रकचा तिहेरी अपघात झाला आहे. यात एका प्रवाशाला आपला जीव गमावावा लागला आहे, तर चालकासह काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
खोपोलीजवळच्या मिल ठाकूरवाडी येथे एसटी बस आणि दोन ट्रकचा अपघात झाला आहे. यात एक ट्रक उलटला आहे, तर एसटी बस आणि दुसऱ्या ट्रकची धडक झाली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तसंच काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
बुधवारी पहाटे 4.30 वाजता हा अपघात झाला असून जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement