एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 16 जुलै 2019 | मंगळवार | एबीपी माझा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. विधानसभेच्या तोंडावर सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासनांची खैरात, पाच दिवसांच्या आठवड्यासह निवृत्ती वयाबाबत लवकरच निर्णय घेणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन 2. चंद्रकांत पाटील यांचा फोटो असलेलं भाजपचं ओळखपत्र दाखवल्यास टोल फ्री प्रवास, खुद्द भाजप आमदार सुरेश हाळवणकरांकडून पक्षाच्या फुकटेगिरीचा पर्दाफाश 3. अंडी आणि कोंबड्यांना आयुर्वेदिक घोषित करा, नंदुरबारमधल्या आदिवासी पाड्याचा किस्सा सांगत संजय राऊतांची राज्यसभेत अजब मागणी 4. एनआयए विधेयकाच्या चर्चेदरम्यान अमित शाह आणि ओवेसींमध्ये जोरदार खडाजंगी, गृहमंत्री विरोधकांना घाबरवत असल्याचा आरोप, तर शाहांचाही ओवेसींवर पलटवार 5. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी 18 जुलैला बहुमत चाचणीला सामोरे जाणार, सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाकडे लक्ष 6. मुंबईतील धारावीमध्ये नाल्यात पडून सात वर्षीय मुलाचा मृत्यू, पाच दिवसातील तिसरी घटना, तर पाच दिवसांनंतरही बेपत्ता दिव्यांशचा शोध नाही 7. सेवानिवृत्त झालेल्या वयोवृद्ध मंडळींनी शहराबाहेर राहायला काय हरकत, ट्राफिकच्या समस्येवरुन मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींचा मुंबईकरांना सल्ला 8. क्रिकेट पाहताना प्रेक्षक गोंगाट करणारच, त्यांना खेळाचा आनंद लुटू द्या, आयपीएल सामन्यात ध्वनी प्रदूषण झाल्याची तक्रार करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली 9. गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये हजारो भाविक दाखल, तर शिर्डीत साईबाबा मंदिरात मोठा उत्साह, चंद्रग्रहणामुळे आज रात्री साईंचं मंदिर बंद राहणार 10. हृतिक रोशन आणि टायग्रर श्रॉफच्या 'वॉर' चित्रपटाचा टीझर लाँच, जबरदस्त अॅक्शन दृश्यांची मेजवानी, 2 ऑक्टोबरला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: कोणत्याही थराला जाऊन माझ्यासमोर राजकीय आव्हानं निर्माण केली, पण सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: देवेंद्र फडणवीस
मी प्रत्येक आव्हानाचा धैर्यपूर्वक सामना करतो; सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: फडणवीस
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती
MSSC : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून तगडा परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार? योजनेच्या नियम अटी काय?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून दमदार परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार?
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 Noon : 25 डिसेंबर 2024 : ABP MajhaKalyan Girl Murder Case : कल्याणमधील अल्पवयीन मुलीची अपहरण करुन हत्या, आरोपीला शेगावमधून अटकABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 25 December 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सCity 60 | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 25 December 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: कोणत्याही थराला जाऊन माझ्यासमोर राजकीय आव्हानं निर्माण केली, पण सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: देवेंद्र फडणवीस
मी प्रत्येक आव्हानाचा धैर्यपूर्वक सामना करतो; सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: फडणवीस
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती
MSSC : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून तगडा परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार? योजनेच्या नियम अटी काय?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून दमदार परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार?
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक
Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Ajit Pawar: अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
लक्झरी बस आणि ट्रकची धडक, एक ठार, 15-20 जखमी; पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात
Embed widget