एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 5 मे 2019 | रविवार | एबीपी माझा
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
-
- राज ठाकरेंच्या सभांचा खर्च मागण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार काय, पु. ल. देशपांडेंच्या सभांचा दाखला देत शरद पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल
- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या इसमाला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण, अंबरनाथमधला प्रकार, उठाबशा काढतानाचा व्हीडिओ मनसेकडून व्हायरल
- सध्याच्या बेलगाम भाजप नेत्यांनी तोंडावर जरा लगाम घालावा, माझा कट्टा कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं परखड मत
- नक्षलवादी परके नाहीत, सरकारने चर्चेतून मार्ग काढावा, मी मध्यस्थीसाठी तयार, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं मत
- मुंबईत यंदा पाणीकपात नाही, धरणांमध्ये फक्त 22 टक्के पाणीसाठा असूनही महापौरांचा दिलासा, जळगावात मात्र तापीचं पात्र कोरडं पडल्यानं तीव्र पाणीटंचाई
- आजपासून तीन दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज, नागपूरचा पारा 44 अंशांवर, हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रोड शो दरम्यान तरुणाकडून चापट, आप कार्यकर्त्यांनी हल्लेखोराला चोपलं
- केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी दहशतवादी मसूद अजहरला आदरार्थी संबोधले, झारखंडच्या रामगढमधल्या रोड शो दरम्यान मसूदजी असा उल्लेख
- जम्मू काश्मिरमधील अनंतनागमध्ये भाजप नेत्याची हत्या, घरात घुसून दहशतवाद्यांकडून गोळीबार
- आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सनरायझर्स हैदराबादवर चार विकेट्सनी विजय, केन विल्यमसनची अर्धशतकी झुंज अपयशी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
अहमदनगर
निवडणूक
Advertisement