प्रतोदपदी निवड पक्षप्रमुखांकडून, आमदारांना हटवण्याचा अधिकार नाही; सुनिल प्रभूंचा पलटवार, आजच्या सुनावणीत काय झालं?

MLA Disqualification Case
शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) हे प्रभूंची उलट तपासणी घेत आहेत. 21 जून 2022 च्या ठरावावरून प्रभू यांना सवाल केले जात आहेत.
मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणाच्या (MLA Disqualification) सुनावणीला सुरूवात झाली आहे. आजपासून तीन दिवस ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची उलट तपासणी होणार आहे. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी



