एक्स्प्लोर
Advertisement
शिर्डीत अल्पवयीन तरुणीवर पितापुत्राकडून अत्याचार
आरोपी मुलगा पसार झाला असून पित्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.
शिर्डी : शिर्डीत अल्पवयीन तरुणीवर बापलेकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी मुलगा पसार झाला असून पित्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.
घराजवळ राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीला आरोपी पितापुत्राने फूस लावली. पीडितेला घरी बोलवल्यानंतर दोघांनीही आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आरोपी मुलगा धनंजय देशमुख पसार झाला आहे. तर 49 वर्षीय पिता गजानन देशमुख यांना गजाआड करण्यात आलं आहे. शिर्डी पोलिसांनी ही कारवाई केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
ट्रेडिंग न्यूज
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets