एक्स्प्लोर

Sharad Pawar Live Address : महाविकास आघाडी सरकार पुन्हा येणार : शरद पवार

Sharad Pawar Pm Modi Meet Live Update : दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांची भेट, संसदेतील पंतप्रधान कार्यालयात 20 ते 25 मिनिटे चर्चा, महाराष्ट्रातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण

LIVE

Key Events
Sharad Pawar  Live Address :  महाविकास आघाडी सरकार पुन्हा येणार : शरद पवार

Background

Sharad Pawar Meets PM Modi :  केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये संसदेतील पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोघांमध्ये जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये याआधी मागील वर्षी 17 जुलै रोजी भेट झाली होती. त्यावेळी देखील विविध मुद्यांवर चर्चा झाली होती. मात्र, महाराष्ट्रात सुरू महाविकास आघाडी सरकार आणि भाजप, केंद्रीय तपास यंत्रणा यांच्यात संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची ही वन टू वन भेट झाली. दोघांमध्येच  20 ते 25 मिनिटं चर्चा झाली. भेटीचा विषय नेमका समजू शकलेला नाही. पण राजकीय चर्चा झाली असल्याची दाट शक्यता आहे. राज्यातील परिस्थितीबाबत ही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होते तेव्हा त्याची कायम चर्चा होते. आजच्या भेटीचं टायमिंगही महत्त्वाचं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी, ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती. त्याआधी सकाळीच राज्य सरकारने ईडीच्या अधिकाऱ्यांविरोधात असलेल्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते समजले जाणारे अनिल देशमुख आणि नवाब मलिकदेखील तुरुंगात आहेत.  

शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन

मंगळवारी रात्री शरद पवार यांच्या घरी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. दिल्लीत आमदारांच्या प्रशिक्षण शिबिरात उपस्थित असलेले राज्यातील आमदारांसह खासदारही उपस्थित होते. त्याशिवाय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील हजेरी लावली होती. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेत शरद पवार यांनी राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचे म्हटले होते. राज्य सरकार कोणत्याही परिस्थिती कोसळणार नसल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. 

16:41 PM (IST)  •  06 Apr 2022

Sharad Pawar on Mahavikas Aghadi : महाविकास आघाडी सरकार पुन्हा येणार : शरद पवार

Sharad Pawar on Mahavikas Aghadi : महाविकास आघाडी सरकार पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा येणार आहे. महाविकास आघाडी सरकारला सध्या कोणताही धोका नाही

16:37 PM (IST)  •  06 Apr 2022

Sharad Pawar on Nawab Malik : नवाब मलिकांच्या कारवाईबद्दल कोणतीही चर्चा नाही : शरद पवार

Sharad Pawar on Nawab Malik : महाराष्ट्रातील कारवायासंदर्भात कोणतीही चर्चा पंतप्रधान मोदींशी झाली नाही.  फक्त संजय राऊतांच्या कारवाईवरचा मुद्दा पंतप्रधान समोर मांडला आहे. नवाब मलिकांच्या कारवाईबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही

16:35 PM (IST)  •  06 Apr 2022

Sharar Pawar on Mungantiwar : राष्ट्रवादी आणि शिवसोना भाजपविरोधात उभी आहे : शरद पवार

Sharar Pawar on Mungantiwar : राष्ट्रवादी आणि शिवसोना भाजपविरोधात उभी आहे. राष्ट्रवादी कधी भाजप सोबत नव्हती. दुसऱ्याच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही, असे म्हणत सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी उत्तर दिले आहे. 

16:32 PM (IST)  •  06 Apr 2022

Sharad Pawar Live : 12 आमदारांच्या प्रश्नांवर पंतप्रधान विचार करून निर्णय घेणार : शरद पवार

Sharad Pawar Live Speech : 12 आमदारांच्या प्रश्नांवर पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. त्यावर विचार करून शरद पवार निर्णय घेणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे. 

16:27 PM (IST)  •  06 Apr 2022

Sharad Pawar Live Speech : महाराष्ट्रातील कारवायासंदर्भात पंतप्रधनांशी कोणतीही चर्चा नाही : शरद पवार

Sharad Pawar Live Speech : महाराष्ट्रातील कारवायासंदर्भात कोणतीही चर्चा पंतप्रधान मोदींशी झाली नाही.  फक्त संजय राऊतांच्या कारवाईवरचा मुद्दा पंतप्रधान समोर मांडला आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Boat Accident : बोट उलटली, 15 मिनिट पोहत आलो..बोटीतील प्रवाशाने सांगितला अपघाताचा घटनाक्रमMumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहितीMumbai Boat Accident : नेवीच्या स्पीट बोटने जोरात ठोकलं,बोटीच्या मालकानं धक्कादायक माहितीGate Way of India Boat Accident : चक्कर मारुन टक्कर दिली, बोट अपघाताचा थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Embed widget