एक्स्प्लोर

इंद्रजीत सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा; शरद पवारांनी एका वाक्यातचं सत्ताधाऱ्यांना सुनावलं

वाघनखांवरून ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी मोठा दावा केला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी देखील सरकारला सल्ला दिला आहे.

मुंबईछत्रपती शिवरायांची (Chhatrapati Shivaji Maharaj)  वाघनखं (Wagh Nakh)  भारतात येणार अशी घोषणा राज्य सरकारने केली.  ही वाघनखं याचि देही, याची डोळा पाहता येतील, म्हणून प्रत्येकजण आनंदून गेला होता, मात्र या वाघनखांवर एक मोठा दावा केला गेला आहे. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन येथून भारतात आणली जाणारी वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, असा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. ज्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उभी राहिलीत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  मी काही इतिहासाचा जाणकार नाही, मात्र यातील जाणकारांचं मत एकदम दुर्लक्षित करू नये, असे वक्तव्य शरद पवारांनी केली आहे.

शरद पवार म्हणाले,  इंद्रजीत सावंत यांच्या इतिहासातील कामाची मला कल्पना आहे. इतिहासामध्ये त्यांचा अभ्यास आहे योगदान आहे . मी काही इतिहासाचा जाणकार नाही. मात्र यातील जाणकारांचं मत एकदम दुर्लक्षित करू नये. 

इंद्रजीत सावंतांचा खळबळजनक दावा

वाघनखांवरून ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी मोठा दावा केला आहे.  लंडनमध्ये असलेली वाघनखं ही शिवरायांची नसल्याचा दावाच सावंत यांनी केलाय.भारतात आणली जाणारी वाघनखं शिवरायांची नाहीत. लंडनच्या संग्रहालयाने पत्र पाठवून माहिती दिली.  शिवरायांची वाघनखं साताऱ्यातून बाहेर गेलीच नाहीत. याविषयी उदयनराजे सांगू शकतील, असा खळबळजनक दावा  इंद्रजीत सावतांनी केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. 

महाराष्ट्राची फसवणूक असून शिवाजी महाराजांचा अपमान  : इंद्रजीत सावंत

व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझिअमने असे  सांगितले असताना महाराष्ट्राचे मंत्री धादंत खोटे बोलत आहे. जी गोष्टी छत्रपती महाराजांची नाही ती गोष्ट महाराजांची आहे असे सांगत, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे. 30 कोटींचा खर्च करत फक्त तीन वर्षासाठी असणार आहे.तसेच वाघनखांसाठी जे संग्रहालय तयार करण्यात येत आहे, त्यासाठी आठ कोटी खर्च करण्यात येत आहे. त्याचे टेंडर देखील महाराष्ट्राबाहेरील कंपनीला देण्यात आले आहे. ही महाराष्ट्राची फसवणूक असून छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे, असे इंद्रजीत सावंत म्हणाले.

शिवरायांच्या वाघनखाचं नेमकं सत्य काय?

विधानसभेच्या निवडणुका हाकेच्या  अंतरावर आहेत.  पण, त्याआधीच वाघनखांवरून खळबळजनक दावे झाल्याने विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर  आरोपांचे ओरखडे ओढत राहणार, मात्र शिवरायांच्या वाघनखाचं नेमकं सत्य काय? हे समोर यायलाच हवं, अशी  सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. 

Video:

हे ही वाचा :

लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीतच, खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजित सावंतांचा मोठा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Aditya Thackeray vs Eknath Shindeठाकरे-शिंदे आमनेसामने, त्या बैठकीत नेमकं काय घडलंKunal Kamra Controversy Shiv Sena Todfod :  कुणाल कामराचं वादग्रस्त विडंबन, राजकारणात टीकेचा सूरSpecial Report Bulldozer Action Nagpur Violence : नागपुरात हल्लेखोरांविरोधात पालिका अॅक्शन मोडवरDharavi Fire Cylinder Blast : धारावीत सिलेंडरच्या वाहनाला आग, सिलेंडरच्या स्फोटांनी धारावी हादरली!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
राज्य SSC बोर्ड बंद होणार नाही; शिक्षण विभागाने सांगितली CBSE च्या परीक्षा पध्दतीची वैशिष्ट्ये
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
OTT Web Series: OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
OTT वर येताच 'या' वेब सीरिजची धमाल; IMDb वर 9.2 रेटिंग, Must Watch लिस्टमध्ये लगेच अॅड करा रोमॅन्टिक ड्रामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Embed widget