एक्स्प्लोर

उदयनराजेंच्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नाही : पवार

साताऱ्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष आणि लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांची बैठक घेऊ आणि खेळीमेळीच्या वातावरणात निर्णय घेऊ, असं शरद पवारांनी सांगितलं.

पुणे : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला कोणीही विरोध केला नाही. पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन लवकरच खेळीमेळीच्या वातावरणात अंतिम निर्णय घेऊ, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलं. 'साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची माझ्यासोबत काल बैठक झाली. या बैठकीत कोणीही उदयनराजेंच्या नावाला विरोध केला नाही. पत्रकारांनी कशाच्या आधारे बातम्या दिल्या मला माहित नाही.' असं शरद पवार म्हणाले. 'आम्ही दोन प्रकारच्या बैठका घेतल्या. पहिली लोकसभेबद्दलची आणि दुसरी विधानसभेबद्दलची. कोणीही उदयनराजेंच्या नावाला विरोध केला नाही. आम्ही लवकरच साताऱ्यातील आमदार, जिल्हाध्यक्ष आणि लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांची बैठक घेऊ आणि खेळीमेळीच्या वातावरणात निर्णय घेऊ' असंही शरद पवारांनी सांगितलं. उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये म्हणून बारामतीमध्ये उदयनराजेंच्या विरोधकांनी शरद पवारांना साकडं घातल्याचं वृत्त होतं. त्यामुळे संध्याकाळी उदयनराजेंनी तातडीने पवारांकडे भेटीची वेळ मागितली आणि पुण्यात भेट घेतल्याचं समोर आलं. राफेलच्या किमती जाहीर करण्यात अडचण नाही 'राफेल विमानं देशासाठी उपयोगी आहेत. पण त्यांच्या किमतीबाबत मी बोलू शकत नाही. त्या विमानांच्या किमती जाहीर करण्याची मागणी काँग्रेसने प्रकर्षाने केली आहे. ती द्यायला सरकारला काही अडचण असेल, असं मला वाटत नाही. सरकारने हा गुप्त करार असल्याचं सांगितलं. मीसुद्धा संरक्षण मंत्री होतो. त्या करारामध्ये तंत्रज्ञान आणि क्षमतेबाबत गुप्तता पाळली जाते. पण किंमत उघड करण्यास काहीच अडचण असण्याचं कारण नाही. 'बोफोर्स'च्या मुद्द्यावर हेच लोक त्यावेळी माहिती मागत होते.' असंही पवार म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्यSitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचारRajesaheb Deshmukh  : बीडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेटAmbadas Danve : MIM विघातक शक्ती, कुठलीही चर्चा नाही : अंबादास दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Embed widget