एक्स्प्लोर

School : मुंबई, ठाणे पाठोपाठ पुण्यातील शाळाही बंद, राज्यातील इतर शाळांबाबात उद्या निर्णय होण्याची शक्यता 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे या राज्यातील प्रमुख महानगरातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच राज्यात ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील पहिली ते नववी इयत्तेपर्यंतच्या सर्व शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील पहिली ते आठवीचे वर्गही 30 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता मंगळवारी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील इतर शाळांच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 

कोविडच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंगळवारी सकाळी नऊ वाजता मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अधिकारी, वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित राहाणार आहेत. या बैठकीत जो काही निर्णय होईल त्याला अंतिम मान्यता घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मुंबईतील पहिली ते नववीपर्यंतचे आणि अकरावीचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं सुरू राहणार आहे. दहावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग मात्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. कॉलेज बंद करायची की नाहीत याबाबत दोन दिवसांत निर्णय होणार आहे.

पुण्यात पहिली ते आठवीच्या शाळा बंद
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यातील  पहिली ते आठवीच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आज झालेल्या कोव्हिड आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरी हद्दीतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अद्याप पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील शाळांबाबत अद्याप निर्णय झाला नाही. 

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj jarange :
"भुजबळांचे ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर 288 पैकी एकही निवडून येऊ देणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
Rohit Pawar : गृहमंत्री झोपले आहेत का? पालकमंत्री  कुठं आहेत? पोलिसांवर हल्ले होऊ लागले; रोहित पवारांचा हल्लाबोल
गृहमंत्री झोपले आहेत का? पालकमंत्री कुठं आहेत? पोलिसांवर हल्ले होऊ लागले; रोहित पवारांचा हल्लाबोल
Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, एका क्लिकवर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, एका क्लिकवर
चंद्रकांत पाटील का संतापले? फोनवरुन समोरच्याला ओरडतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
चंद्रकांत पाटील का संतापले? फोनवरुन समोरच्याला ओरडतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nahsik Ramkund Goda Aarti:रामकुंड परिसरात गोदा आरतीवरून रामतीर्थ सेवा समिती-पुरोहित संघात पुन्हा वादRavindra waikar clean chit | आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी, संजय राऊतांची खोचक टीका ABP MajhaSant Sopankaka Palkhi Ringan :  संत सोपानकाकांच्या पालखीचा रिंगण सोहळा, याची देही पाहावा असा सोहळाNashik Accident : नाशिकच्या गंगापूर रोडवर भीषण अपघात, पुलावरुन गाडी नदीत कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj jarange :
"भुजबळांचे ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर 288 पैकी एकही निवडून येऊ देणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
Rohit Pawar : गृहमंत्री झोपले आहेत का? पालकमंत्री  कुठं आहेत? पोलिसांवर हल्ले होऊ लागले; रोहित पवारांचा हल्लाबोल
गृहमंत्री झोपले आहेत का? पालकमंत्री कुठं आहेत? पोलिसांवर हल्ले होऊ लागले; रोहित पवारांचा हल्लाबोल
Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, एका क्लिकवर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, एका क्लिकवर
चंद्रकांत पाटील का संतापले? फोनवरुन समोरच्याला ओरडतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
चंद्रकांत पाटील का संतापले? फोनवरुन समोरच्याला ओरडतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद, नेमकं प्रकरण काय?
Sanjay Raut on Mahayuti : फडणवीस, अजित पवार आणि शिंदे तुमचे तिन्ही स्टंप उडणार; संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर
फडणवीस, अजित पवार आणि शिंदे तुमचे तिन्ही स्टंप उडणार; संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर
Water Storage : जून लोटला तरीही दमदार पावसाची प्रतीक्षाच! धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट, ठिकठिकाणी पेरण्या खोळंबल्या
जून लोटला तरीही दमदार पावसाची प्रतीक्षाच! धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट, ठिकठिकाणी पेरण्या खोळंबल्या
Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी विधानसभेला शड्डू ठोकला; बुलडाण्यातील सर्व जागा लढवण्याची केली घोषणा
रविकांत तुपकरांनी विधानसभेला शड्डू ठोकला; बुलडाण्यातील सर्व जागा लढवण्याची केली घोषणा
मोठी बातमी! महादेव जानकरांची मोठी घोषणा, पुढची लोकसभा 'या' मतदारसंघातून लढवणार, यावेळच्या पराभवाचं कारण काय?
मोठी बातमी! महादेव जानकरांची मोठी घोषणा, पुढची लोकसभा 'या' मतदारसंघातून लढवणार, यावेळच्या पराभवाचं कारण काय?
Embed widget