एक्स्प्लोर

झटपट श्रीमंतीचा नाद, स्वयंघोषित महाराजाकडून पैलवानाची हत्या

रेडिएशन पॉवरद्वारे लोकांचे पैसे आपल्या घरात आणण्याचा दावा भोंदूबाबा करत होता. याच आमिषाने सुमारे वर्षभरापूर्वी कराड तालुक्यातल्या पैलवान किशोर गायकवाडने त्यात 11लाख गुंतवले.

सातारा : झटपट श्रीमंतीच्या नादाने पैलवानाची हत्या केल्याप्रकरणी स्वयंघोषित महाराजासह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. साताऱ्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या तिघांनी झटपट श्रीमंतीचा धंदा उघडला होता. सर्जेराव सावंत... स्वयंघोषित महाराज... रेडिएशन पॉवरद्वारे लोकांचे पैसे आपल्या घरात आणण्याचा दावा तो करत होता. याच आमिषाने सुमारे वर्षभरापूर्वी कराड तालुक्यातल्या पैलवान किशोर गायकवाडने त्यात 11लाख गुंतवले. घरात रेडीएशन पॉवरवाला पॉट आला, पण पैसे काही येईनात. म्हणून किशोरने महाराजाकडे तगादा लावला. याच तगाद्याला कायमचं संपवण्यासाठी महाराजाने आपल्या दोन साथिदारांसह त्याचा काटा काढला. सातारा जिल्ह्यात या रेडिएशन पॉवरच्या खेळात अनेकांचे हात पोळल्याची चर्चा आहे. बडे बडे अधिकारी, नेत्यांनाही या महाराजानं आतापर्यंत 10 कोटींचा गंडा घातल्याची कुजबूज आहे.साताऱ्यातील एकांत असलेल्या बंगल्यामध्ये असे प्रकार होत असल्याचं जिल्हा पोलीस प्रमुख सांगतात. अशा एखाद्या तांब्या-पितळीच्या मडक्याने दुसऱ्याचे पैसे घरात येत असते, तर तांब्या-पितळीची भांडी विकणारा प्रत्येक जण अंबानी झाला असता. रेडिएशन पॉवर पेक्षा कष्ट करण्याची पॉवर बाळगा, नक्की फायदा होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर
पुणे पदवीधरसाठी महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख आणि महायुतीच्या स्मिता जाधवांची कांटे की टक्कर
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
ऊसाला पहिली उचल 4500 घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, शेट्टींचा इशारा
ऊसाला पहिली उचल 4500 घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळालाच पाहिजे, शेट्टींचा इशारा
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषद 5 जागांचा निकाल LIVE ; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका

Embed widget