एक्स्प्लोर

तुम्ही आम्हाला शिव्या द्या, भोकं पडणार नाहीत, पण एक दिवस आम्ही तुम्हाला नक्की बांबू लावू : संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री अजित पवार ही तात्पुरती व्यवस्था आहे. लवकरच सरकार बदलणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.

नागपूर :  सत्ताधाऱ्यांना जेवढी चौकशी करायची आहे ती त्यांनी करावी,  त्यांचं घटनाबाह्य सरकार आहे, त्यांना शिव्या द्यायच्या तर देऊ द्या, आमच्या अंगाला भोकं पडणार नाहीत आमच्यावर काय चौकशा लावायच्या त्या लावा, एक वेळ अशी येईल की आम्ही तुम्हाला बांबू लावू, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.  मागासवर्ग आयोगावर प्रचंड दबाव  आहे. आठ दिवस झाले राजीनामा देऊन सरकार स्पष्टीकरण दिला नाही, असेही  संजय म्हणाले. 

संजय राऊत म्हणाले, तुम्हाला एसआयटी स्थापन करायची तर करा, सीआयए, केजीबीला द्यायचे तर तिकडे द्या. खोटे भ्रम निर्माण करायचे, बदनामी करायची त्यासाठी हा कारखाना आहे. लाखो लोक शिवसेनेत आहे, त्यासाठी स्वतंत्र एसआयटी लावा. तपास यत्रणांचा तसा वापर करा आणि कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडा.सरकारं बदलणार आहेत.  दबाव तंत्राला आम्ही भीक घालत नाही.सरकार  2024 नंतर बदलणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री अजित पवार ही तात्पुरती व्यवस्था आहे. लवकरच सरकार बदलणार आहे. 

नागपूर, ठाणे, पुणे या सगळ्या महानगरपालिकांचं ऑडिट करा : संजय राऊत 

मुंबई महानगरपालिकेचं गेल्या 25 वर्षांचं ऑडिट केलं जाणार, यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.  याविषयी प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, मुंबई महानगरपालिकेचं ऑडिट करण्यापूर्वी गेल्या दोन वर्षांचं ऑडिट आधी करा. मात्र त्यापूर्वी नागपूर, ठाणे, पुणे या सगळ्या महानगरपालिकांचं ऑडिट करा. त्याचवेळी नगरविकास खात्याचंही ऑडिट करा, तिथे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे.ऑडिटर नसतील तर आम्ही मदत करू. 

मुख्यमंत्रीपदाचं अपॉइंटमेंट लेटर दिल्लीतून येतात  : संजय राऊत 

मोदींविषयी आमच्या मनात नेहमीच आदर आहे. जर एखादी व्यक्ती राजकीय भूमिका घेतो तर त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करतात. 
देशााचे प्रधानमंत्री ही राजकीय संस्था आहे, व्यक्ती नाही.  आम्हाला त्या पदाबद्दल आदर आहे, असेही राऊत म्हणाले. तीन राज्यांत कसं माहिती नाही पण भाजपनं बहुमत आणलं आहे.  त्या राज्यात मुख्यमंत्री पदाचे अपॉइंटमेंट लेटर दिल्लीतून येतात, असे संजय राऊत म्हणाले.

 

हे ही वाचा :

'एकनाथ शिंदेकडून दाखल उत्तरावर शेवाळे उत्तर कसे देतील?' ठाकरे गटाच्या वकिलांचा सवाल; आमदार अपात्रता सुनावणीत दोन्ही गटाच्या वकिलांत खडाजंगी

              

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaJ P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळChandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळेABP Majha Headlines :  12 PM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
NCPSP : लोकसभेला 80 टक्के स्ट्राइक रेट, सुप्रिया सुळे ते अमर काळे,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
सुप्रिया सुळे ते अमर काळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
BJP operation Lotus: देवेंद्र फडणवीसांची आणि खासदार बाळ्यामामांची सागर बंगल्यावरील ती भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
सागर बंगल्यावरची 'ती' भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात होती का? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
Satish Wagh Case: आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
Embed widget