एक्स्प्लोर

ही लढाई एनसीबी विरोधात, क्रांती रेडकरांच्या विरोधात नाही, राज्यात सगळेच मराठी : संजय राऊत

आमच्या मराठी लोकांविरुद्ध कारवाई होते, अजित पवार, भावना गवळी, अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकांवर कारवाई केली जाते, मग हे मराठी नाहीत का असा सवाल संजय राऊतांनी (Sanjay Raut) विचारला आहे. 

पुणे : या महाराष्ट्रात राहणारे सर्व मराठी लोक आहेत. मात्र आता जे चित्र दिसतं आहे त्यावरुन ही लढाई एनसीबी विरुद्ध सुरु आहे, क्रांती रेडकर यांच्या विरुद्ध नाही असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. ते पुण्यातील पत्रकार संघाच्या व्याख्यानमालेत बोलत होते. आमच्या मराठी लोकांविरुद्ध कारवाई होते, अजित पवार, भावना गवळी, अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकांवर कारवाई केली जाते, मग हे मराठी नाहीत का असा सवालही त्यांनी विचारला. क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून एनसीबी विरुद्ध राज्य असा सामना बघायला मिळत आहे. त्यातून गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी  NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या संबंधी अनेक खुलासे केल्याचा दावा केला आहे. त्यावरून समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून न्याय करण्याची मागणी केली होती. एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेनं पाहतेय. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती, असं क्रांती रेडेकर यांनी पत्रात म्हटलं आहे. 

राज्यातील एसटी कर्मचारी मृत्यू हा महत्वाचा विषय आहे, एसटी कर्मचाऱ्यांचीही वकिली करायला हवी. मुख्यमंत्री एसटी कर्मचारी प्रश्नावर गंभीर आहेत असं संजय राऊत म्हणाले.  2024 सालचं दिल्लीतील चित्र आतापेक्षा पूर्णतः वेगळं असेल. कॉग्रेस सोडून देशाचं राजकारण होऊ शकत नाही, कॉग्रेस राजकारणाच्या केंद्रस्थानी असेल असंही संजय राऊत म्हणाले. 

देशातील माध्यमांवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "कुठल्याही सरकाराला आपल्या मर्जीतील वृत्तपत्र नसेल तर ते वृत्तपत्र नको असतं. उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात मृतदेहांचा फोटो एका वृत्तपत्राने दाखवला, तेव्हा आठ दिवसांत त्या वृत्तपत्रावर धाडी टाकण्यात आल्या. मग त्यावेळी त्याच्या पाठीशी कोणं उभारलं? देशाची मीडिया उद्योजकाच्या हाती जातेय. वृत्तपत्राशिवाय सरकार अन सरकार शिवाय वृत्तपत्र शक्य नाही."

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Embed widget