एक्स्प्लोर

Sahyadri Devrai : सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराईला भीषण आग, दोन एकरवरील झाडाचं नुकसान

Sayaji shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बीड मधील सह्याद्री देवराईला आग लागली आहे.

Beed : अभिनेते, निसर्गप्रेमी सयाजी शिंदे (Sayaji shinde) यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बीड मधील सह्याद्री देवराईला (Sahyadri Devrai) आग लागली आहे. आगीमुळे दोन एकरवरील झाडाचं नुकसान झालं आहे. दुपारच्या सुमारास ही आग लागली आहे. तब्बल दोन तासांनंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यात यश मिळालं आहे. 

सह्याद्री देवराईला भीषण आग लागली असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाऱ्यामुळे आग जास्त पसरत गेली. तब्बल दोन तासानंतर ही आग विझवण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळालं आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

पालवन गावाजवळ 25 एकर सह्याद्री देवराईचा परिसर आहे. या ठिकाणी सर्व देशी झाडांची लागवड करण्यात आलेली आहे. आता वड, पिंपळ आणि लिंबाचे झाड जळून खाक झाले आहे. आगीत तब्बल दोन एकरचा परिसर जळून खाक झाला आहे. 
 
अभिनेते आणि निसर्गप्रेमी सयाजी शिंदे वृक्ष लागवडीसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. ते सह्याद्री देवराई या संस्थेच्या माध्यमातून काम करतात. सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी विविध देवराया उभ्या केल्या आहेत. सयाजी शिंदे यांनी स्वतःला वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनात  झोकून दिले आहे. माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन वायू तब्बल 200-300 वर्षे देण्याचं काम झाडंच करत असतात. हीच बाब लक्षात घेत सयाजी शिंदे आणि त्यांची टीम झाडे लावणे आणि ती जगवण्याचं कार्य करीत असते. 

संबंधित बातम्या

Fire On Bigg Boss Set : गोरेगाव फिल्मसिटीतील ‘बिग बॉस’च्या सेटवर मोठी आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

Anna Hajare : अशा सरकारच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही - अण्णा हजारे

दरमाह 1.60 लाखांपर्यंतचं मिळेल वेतन; सरकारी नोकरीची नामी संधी, कुठे कराल अर्ज?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSupriya Sule Pankaja Munde : सुप्रिया-पंकजांची गळाभेट,सुनेत्रांची एन्ट्री,बारामतीत नेमकं काय घडलं?Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Embed widget