एक्स्प्लोर
IPL 2021 RR vs PBKS Live Score : राजस्थान विरुद्ध पंजाब, कोण मारणार बाजी? पाहा लाईव्ह अपडेट्स
RR vs PBKS Score, IPL 2021 LIVE Cricket Score
Key Events

IPL 2021 RR vs PBKS Live Score
Background
आज आयपीएलमधील चौथा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. पंजाबचं नेतृत्व केएल राहुलकडे आहे, तर यंदा पहिल्यांदाच संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सची धुरा सांभाळणार आहे. मागील आयपीएलमध्ये राजस्थानचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर फेकला गेला होता.
22:43 PM (IST) • 12 Apr 2021
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनचं अर्धशतक
IPL 2021 RR vs PBKS Live Score : राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनचं अर्धशतक, राजस्थानला विजयासाठी 56 चेंडूत 114 धावांची गरज #RRvsPBKS
22:28 PM (IST) • 12 Apr 2021
राजस्थानला तिसरा झटका, बटलर 25 धावांवर बाद
IPL 2021 RR vs PBKS Live Score : राजस्थानला तिसरा झटका, बटलर 25 धावांवर बाद, 8 षटकानंतर राजस्थानच्या 3 बाद 78 धावा #RRvsPBKS
Load More
Tags :
Live Cricket Streaming Live Cricket Online Live Cricket Score Ipl Live Streaming Ipl Live Score Ipl Live Match Hotstar Star Sports Hotstar Live Cricket Hotstar Live Match Star Sports 1 IPL 2021 VIVO IPL Vivo Ipl 2021 RR Vs PBKS KW:ipl Rr Vs Pbks Live Score Vivo Ipl Live Score Vivo Ipl 2021 Live Score Ipl 2021 Live Cricket Score Hotstar Ipl Liveमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























