एक्स्प्लोर

मुंबई पुण्याचा भाजीपाला 8 दिवसच बंद करा, सरकार तुमच्या दारात येईल, रविकांत तुपकरांचा इशारा

शेतकऱ्यांना कर्जमाफी करुन घ्यायची असेल तर एकत्रित येऊन मुंबई पुण्याचा भाजीपाला आणि शेतमाल आठ दिवसासाठी बंद करु, मग पहा सरकार तुमच्या दारात येईल असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

Ravikant Tupkar :  शेतकऱ्यांना कर्जमाफी करुन घ्यायची असेल तर एकत्रित येऊन मुंबई पुण्याचा भाजीपाला आणि शेतमाल आठ दिवसासाठी बंद करु, मग पहा सरकार तुमच्या दारात येईल असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांनी दिला. असे केले तर कर्जमाफी असो किंवा शेतमालाला भाव मिळणे असो या सर्व मागण्या मान्य होतील असे तुपकर म्हणाले. पंढरपूर येथे झालेल्या छावा क्रांतिवीर सेनेचे 11 व्या राष्ट्रीय महा धिवेशनात तुपकर बोलत होते.

यापूर्वी मुंबई पुण्याचे दूध बंद करण्याच्या आंदोलनाचा मीच मास्टरमाइंड होतो असे रविकांत तुपकर म्हणाले. त्यानंतर सरकारने लगेच पाच रुपये लिटर मागे भाववाढ दिल्याची आठवण तुपकर यांनी सांगितली. याच पद्धतीने पुन्हा एकदा राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत मुंबई पुण्याचा भाजीपाला आणि शेतमाल आठ दिवस बंद केला तर कर्जमाफी असो किंवा शेतमालाला भाव मिळणे असो या सर्व मागण्या मान्य होतील असेही तुपकर यांनी सांगितले.

अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष करण गावकर यांची मागणी

पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे अधिवेशन झाले. राज्यभरातील प्रतिनिधी या अधिवेशनासाठी उपस्थित होते. यावेळी बोलताना छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष करण गावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोफ डागली. अजित पवार यांचा मगरुरपणा आता बंद करावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत त्यांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी गायकर यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अजित पवार यांचा राजीनामा घेण्याची मागणीही त्यांनी केली. या अधिवेशनासाठी शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे भाजप आमदार समाधान आवताडे उपस्थित होते. या महाअधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी, मराठा आरक्षण, वारकऱ्यांना पेन्शन, राज्यातील मराठी शाळांना स्वायत्तता असे अनेक ठराव मंजूर करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष करण गायकर यांनी सांगितले.

सरकारीने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत

महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असे जाहीर केले होते. तसे जाहीरनाम्यात आश्वासन देखील दिले होते. मात्र, अर्थसंकल्पात देखील कर्जमाफीबाबत काही सांगण्यात आले नाही. त्यामुळं शेतकरी आक्रमक होताना दिसत आहे. निवडणुकीत सरकारनं दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याची टीका शेतकरी करत आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..
Laxman Hake :  2029 निवडणुकीत भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ..हाकेंच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
AI VS JOB : AI मुळे कोणाच्या नोकऱ्या जाणार? कोण सुरक्षित?
Yawatmal : उर्दू शाळेत गायलं पाकिस्तानी गीत,विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी गीतावर नृत्य केल्याचा आरोप
Sanjay Raut On BJP BMC Mayor : मराठी मतांच्या दबावामुळे भाजपने मराठी महापौर केला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Laxman Hake : अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
अमोल मिटकरींची टर्म संपत असल्याने बेचैन, त्यांनी दादांच्या मृत्यूचे भांडवल करू नये; त्यांना फक्त भुंकण्यासाठी....; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
Embed widget