एक्स्प्लोर
मोठी बातमी! चिपळूणमधील पिंपळी नदीवरचा पूल कोसळला, गणेशोत्सवासाठी गावाकडं जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होणार
चिपळूणमधील (Chiplun) पिंपळी नदीवरील पूल पडल्याची घटना घडली आहे. अख्खा पूलच नदीत कोसळल्यामुळं एन गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होणार आहेत.
Ratnagiri Chiplun bridge collapsed
Source : Getty Images
Ratnagiri : चिपळूणमधील (Chiplun) पिंपळी नदीवरील पूल पडल्याची घटना घडली आहे. अख्खा पूलच नदीत कोसळल्यामुळं एन गणेशोत्सवात गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होणार आहेत. चिपळूणमधून दसपटीकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळं पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.
दरम्यान, पिंपळी नदीवरील पूल पडल्यामुळं दहा ते पंधरा गावांच्या दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. संपूर्ण पूल नदीत कोसळताना रिक्षा थोडक्यात बचावली आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Pune Bridge Collapse : इंद्रायणी पूल कोसळला, चौघांचा मृत्यू; निष्काळजीपणाचे बळी की प्रशासनाचा बेजबाबदारपणा?
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
























