एक्स्प्लोर
बिस्कीटचं आमिष दाखवून दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार
लातूर: दोन अल्पवयीन मुलींच्या बलात्काराच्या लाजिरवाणी घटना लातूरच्या कुमठा गावात घडली आहे. आठ वर्षांच्या मुलींना बिस्किटाचं आमिष दाखवत निर्मनुष्य स्थळी नेऊन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला.
हा सर्व प्रकार मुलींनी घरी सांगितल्यानंतर उदगीर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून बलात्कार करणाऱ्या 16 वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपी हा याच गावातील असल्याची माहिती समजते आहे.
आरोपी अल्पवयीन असल्यामुळे पोलीस पुढील कारवाईसाठी कायदेशीर सल्ला घेत असल्याची माहिती मिळते आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement