एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ramdas Kadam vs Anil Parab : रामदास कदम आणि अनिल परब यांच्या वादात नवीन ट्विट्स

Ramdas Kadam vs Anil Parab : शिवसेना नेते रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब वादात नवीन ट्टिस्ट पहायला मिळतोय.

Ramdas Kadam vs Anil Parab : शिवसेना नेते रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब वादात नवीन ट्टिस्ट पहायला मिळतोय. किरिट सोमय्या यांना दापोलीतील साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाबाबत रसद रामदास कदम किंवा इतर कुणी नव्हे तर आपण पुरवली, असा दावा दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी केला आहे. भाजप नेते किरिट सोमय्या यांना दापोलीतील साई रिसॉर्टची माहिती रामदास कदम यांनी पुरवल्याचा आरोप होत होता. यामुळे रामदास कदम आणि अनिल परब यांच्यात बिनसलं होतं. या प्रकरणाला आता नवीन ट्विट्स आलाय. 

माहितीच्या अधिकारात मागवलेल्या कागदपत्रांसोबत आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी रविवारी गोप्यस्फोट केलाय. 17 मार्च 2017 पासून अनेक कार्यालयामध्ये वादग्रस्त साई रिसॉर्ट संदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. मिळालेली माहिती किरिट सोमय्या यांना पुरवल्याचे आरटीआाय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी सांगितलं. दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांना आपणच भाजप नेते किरिट सोमय्यांचा मोबाईल नंबर दिल्याचे पुरावेही रिझवान काझी यांनी सादर केले.

शिवसेना नेते रामदास कदम आणि दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्यातील संभाषण  व्हायरल झालं होतं. त्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांच्या विरोधात सोमय्या यांना रसद पुरवल्याचे आरोप झाले. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मुंबईतल्या खळबळजनक पत्रकार परिषदेनंतर दापोलीतील आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी पुढे आलेत. शनिवारी शिवसेना नेते रामसाद कदम यांनी आपल्यावरील आरोप फेटाळल्यानंतर रिझवान काझी यांनी खळबळजनक माहिती दिली आहे. 

रिझवान काझी यांनी वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणात पहिल्यांदा माहितीचा अधिकार टाकल्याचा दावा केलाय. त्याबाबतचे कागदोपत्री पुरावे देत वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरण मागे राहिलंय आणि राजकारण खेळलं जात असल्याची खंत आरटीआय कार्यकर्ते रिझवान काझी यांनी व्यक्त केलीय. या प्रकरणातील सर्व माहिती भाजप नेते किरिट सोमय्या यांना पुरवल्याचा दावा रिझवान काझी यांनी केलाय. वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणातील माहितीच्या अधिकारात मिळालेली कागदपत्र आपण मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देणार असल्याचेही काझी म्हणाले.  

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतलाDelhi Meeting On Maharashtra Cabinet:  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठकBawankule On Eknath Shinde | शिंदेंची भूमिका म्हणजे राज्याच्या 14 कोटी जनतेच्या मनातला निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Rishabh Pant IPL 2025 : रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
रिषभ पंतला 27 कोटी मिळाल्याची जागतिक चर्चा, पण किती कोटी टॅक्स जाणार अन् हातात किती पडणार?
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
डायरेक्टर अरे थांब बाबा म्हणतोय, तरी किस करतच राहिला; अभिनेत्रीने केला गंभीर आरोप! म्हणाली, 'त्या एकामुळे..'
Parth Pawar: अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
अमोल मिटकरींचा लेख, पार्थ पवारांचा इंग्रजीतून इशारा; माझा पक्ष अन् माझे वडिल म्हणत चांगलंच झापलं
Mumbai Indians : लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी तब्बल 27 कोटी मोजले, पण गेल्या सहा वर्षांपासून सगळ्यांनाच घाम फोडलेल्या दोघांना मुंबईनं 23 कोटीत घेतलं; बाजी पलटणार?
Embed widget