एक्स्प्लोर

Ramdas Athawale: 'गो महाविकास आघाडी गो' रामदास आठवलेंचा नवा नारा, राज्य सरकारवर टीका

Ramdas Athawale: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामााजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale) हे आपल्या खास कवितांसाठी प्रसिद्ध आहेत.

Ramdas Athawale:  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामााजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale) हे आपल्या खास कवितांसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या कवितांमधून ते विरोधकांवर कायम निशाणा साधत असतात. दरम्यान, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रामदास आठवलेंचा गो कोरोना गो असा नारा दिला होता. त्यांनी दिलेला नारा देशभर प्रसिद्ध झाला. यातच रामदास आठवले यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गो कोरोना गो नंतर आता ओमीक्रोन वर काही घोषणा आहे का? असा प्रश्न विचारला. यावर आठवलेंनी 'गो महाविकास आघाडी गो' असा नारा देत राज्य सरकारवर टीका केलीय. 

राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना गो कोरोना गो नंतर आता ओमीक्रोन वर काही घोषणा आहे का? असा प्रश्न विचारला. यावर रामदास आठवले म्हणाले की, माझी 'गो कोरोना गो' ही घोषणा जगभरात प्रसिद्ध झाली. काही दिवसांपूर्वी दिल्लीत एक माणूस आला होता. मला बघून त्यालाही गो कोरोना मॅन हेच आठवलं, असं आठवलेंनी म्हटलं. त्याचवेळी रामदास आठवले यांनी गो महाविकास आघाडी गो म्हणत राज्य सरकारवर टीका केलीय. 

तसेच मध्य प्रदेशचा सत्तेचा व्हायरस लवकरच महाराष्ट्रात येईल आणि राज्यात भूकंप होईल असं भाकीत आठवले यांनी केलं. शरद पवार भूकंप होणार नाही असं म्हणत असले तरी भूकंप सांगून होत नसतात असा टोला आठवले यांनी पवारांना लगावला. आता फक्त हा व्हायरस मध्यप्रदेशातून थेट महाराष्ट्रात येतो की राजस्थान मधून एंट्री करतो हे बघावं लागेल, असं सूतोवाच आठवले यांनी केलंय. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget