एक्स्प्लोर

पुण्यात नेमकं चाललंय काय? घरात घुसून महिलेसह मुलाला तलवारीने मारहाण, घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

पुण्यात सातत्यानं गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. येरवड्यात महिलेस व मुलास तलवारीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. चार आरोपींनी घरात घुसून दहशत माजवल्याचे समोर आले आहे.

Pune Crime News :  पुण्यात सातत्यानं गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. येरवड्यात महिलेस व मुलास तलवारीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. चार आरोपींनी घरात घुसून दहशत माजवल्याचे समोर आले आहे. या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला आहे. येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर येथे रविवारी सकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण भागात खळबळ माजली आहे. 

नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण 

चार तरुणांनी घरात घुसून एका महिलेस आणि तिच्या मुलास तलवारीने वार करून  रक्तबंबाळ केले आहे.  या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण आहे. आरोपी जहुर शेख (28), सुलतान खान (20), आझाद खान (22) आणि मुस्तफा खान (21) सर्व एकाच परिसरातील रहिवासी आहेत. तिघेही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी अचानक त्यांच्या घरात घुसले. माझ्या आईला का मारले ? असा प्रश्न विचारात आरोपी जहुर शेखने थेट तलवार हातात घेत महिलेस आणि तिच्या मुलगा साजिदवर वार केला. रक्ताच्या थारोळ्यात दोघेही जखमी झाले, तर इतर आरोपींनी घरातील वस्तूंचे नुकसान करत गलिच्छ शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळालं. 

गेल्या आठवड्यातच पुण्यात तरुणीला लाथा बुक्क्यांनी केली होती मारहाण

गेल्या आठवड्यातच पुण्यात एक तरुण एका तरुणीला लाथा बुक्क्यांनी मारहाण (Pune Crime News) करतानाचा व्हिडिओ (Video Viral) समोर आला होता. एका किरकोळ वादातून एका तरुणाने तरुणीला कानशिलात (Crime News) लावत लाथा बुक्क्यांनी मारल्याचे हा व्हिडीओत दिसत आहे. व्हिडिओ पुण्यातला असल्याची माहिती आहे. परिसरातील नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. ही घटना मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील के के मार्केट ते चव्हाण नगर जाणाऱ्या मार्गावर घडली. आता ही मारहाण कुठल्या कारणामुळे झाली, मारहाण करणारा तरुण संबंधित तरुणीचा कोण आहे? याबद्दल कुठली ही माहिती मिळू शकलेली नाही. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

Pune Crime News: संतापजनक! पुण्यात रात्रीच्या सुमारास भर रस्त्यावर तरुणीला लाथा बुक्क्यांनी मारहाण; घटनेचा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Poll Manoj Jarange : मनोज जरांगेंसाठी कट, हत्येमागे कुणाचा हा?झिरो अवरचा पोल सेंटर काय सांगतो?
Maratha Quota Row: 'माझ्या हत्येचा कट रचला गेला', Manoj Jarange पाटलांचा Dhananjay Munde यांच्यावर थेट आरोप
Dhananjay Munde vs Jarange: मुंडेंविरोधात जरांगेंचा ऑडिओ बॉम्ब, 'DM' कोण?
Jarange vs Munde: माझ्या हत्येचा कट, मुंडेंचा थेट हात; जरांगेंचा गंभीर आरोप
Pune Black Magic Fraud: 'मांत्रिक' महिलेकडून इंजिनियर दांपत्याची 14 कोटींना फसवणूक, नाशिकमधून अटक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
Parth Pawar : पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता, सर्व प्रकरण अंगलट येत असल्याने व्यवहार तूर्तास थांबवण्याची चिन्हं
Embed widget