एक्स्प्लोर
Pune Bypoll eletion : चिंचवडमध्ये 14 लाखांची रोकड जप्त; पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोख रक्कम सापडल्यानं खळबळ
पुणे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवडमध्ये 14 लाखांची अधिकची रक्कम नेणारी कार जप्त करण्यात आली आहे.
Pune Bypoll eletion : पुणे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवडमध्ये 14 लाखांची अधिकची रक्कम नेणारी कार जप्त करण्यात आली आहे. चिंचवडमधील दळवीनगरमध्ये ही रक्कम पकडण्यात आली आहे. आज पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपला, त्यानंतर 14 लाख रुपये रक्कम असलेली कार सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement