एक्स्प्लोर
नागपुरात सेंट्रल जेलमधील कैद्याचा रुग्णालयात मृत्यू
नागपुर : नागपूरच्या सेंट्रल जेलमधील रुग्णालयात कैद्याचा मृत्यू झाला आहे. राकेश जाधव असं या 32 वर्षीय कैद्याचं नाव आहे. या कैद्यावर हत्येचा आरोप होता.
आज दुपारी अस्वस्थ वाटू लागल्यानंतर सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी इमदाद अली वाहिद अली या 54 वर्षीय कैद्याचाही रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यालाही प्रकृती बिघडल्यानंतर जेलमधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मागच्या 4 दिवसात 2 कैद्याचा मृत्यू नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये झाल्यामुळे संशय व्यक्त केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement