एक्स्प्लोर

अशोक चव्हाणांनी ते भाजपचेच नेते आहेत का? हे तपासावं, प्रताप पाटील चिखलीकरांचा टोला, म्हणाले, स्वतंत्र लढण्याची कुणात खुमखुमी असेल तर राष्ट्रवादीही तयार  

नांदेडमध्ये स्वबळावरुन भाजपा आणि शिवसेनेत कुजबुज सूरु असल्याचं चित्र पाहायला मिळतच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी  दिले होते.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan : नांदेडमध्ये स्वबळावरुन भाजपा आणि शिवसेनेत कुजबुज सूरु असल्याचं चित्र पाहायला मिळतच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी  दिले होते. त्यावर शिवसेना नेत्यांनी टीका केली होती. अशातच आता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनंही उडी घेतली आहे.  आता राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला आहे. अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत का? हे आधी त्यांनी तपासावे आणि  मग स्वबळाचा नारा द्यावा असा टोला चिखलीकरांनी लगावला. 

कुणात जर खुमखुमी असेल स्वतंत्र लढण्याची तर राष्ट्रवादी देखील तयार

खसादार अशोक चव्हाण यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी टीका केली आहे. अशोक चव्हाण हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत का? हे आधी त्यांनी तपासावे आणि  मग स्वबळाचा नारा द्यावा अशी टीका त्यांनी केली आहे. आम्ही महायुतीचा घटक पक्ष म्हणून एकत्र आहोत. महायुतीच्या निर्णयाला बांधील आहे. पण कुणात जर खुमखुमी असेल स्वतंत्र लढण्याची तर राष्ट्रवादी देखील तयार असल्याचे चिखलीकर म्हणाले. जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद असल्याचे  चिखलीकर म्हणाले. आम्ही स्वतःहून युती धर्म तोडणार नाही. आम्ही युती धर्म जोपासणारी माणसं आहोत. जी माणसं युतीचा धर्म जोपासणार नाहीत, तेव्हा बघू अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे. 

नेमकं काय म्हणाले होते अशोक चव्हाण?

नांदेड शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी आहे. जिथे भाजपला अधिक संधी आहे, त्या जागा कोणत्याही परिस्थितीत सोडल्या जाऊ नये, अशी माझी वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट करीत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी आगामी काळात नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत.

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
Solapur Accident: दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
Pandharpur Accident News : 14 लोकांनी भरलेला टेम्पो विहिरीत पडला; 8 जणांनी पाण्यातच जीव सोडला, पंढरपुरमधील घटनेनं महाराष्ट्र हळहळला, अंगावर काटा येणारा Video
14 लोकांनी भरलेला पिकअप विहिरीत पडला; 8 जणांनी पाण्यातच जीव सोडला, पंढरपुरमधील घटनेनं महाराष्ट्र हळहळला, अंगावर काटा येणारा Video

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...

Embed widget