एक्स्प्लोर

PM Modi Yawatmal Rally Cost : अब की बार यवतमाळमधील पीएम मोदींच्या सभेचा खर्च 12 कोटी 73 लाख 33 हजार 500 रुपयांच्या पार!

एका सभेचा हा इतका अवाढव्य खर्च असेल, तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किती पैशांचा चुराडा केला जाईल, याचा विचार न केलेला बरा असे म्हणायची वेळ आली आहे.

यवतमाळ : पीएम मोदी यांची बुधवारी (28 फेब्रुवारी) यवतमाळमध्ये सभा पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे रणशिंग या निवडणुकीतून फुंकले गेले. या सभेसाठी शिंदे फडणवीस सरकारकडून जबरदस्त तयार करण्यात आली होती. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार यवतमाळच्या सभेसाठी (PM Modi Yawatmal Rally cost) करण्यात आलेल्या खर्चाचा आकडा पाहून सुद्धा भूवया उंचावल्या गेल्या आहेत. 

सभेचा खर्च तब्बल 12 कोटी 73 लाख 33 हजार 500 रुपये 

पीएम मोदींच्या सभेसाठी भव्य मंडप तसेच इतर व्यवस्था करण्यासाठी करण्यात आलेला खर्च तब्बल 12 कोटी 73 लाख 33 हजार 500 रुपयांच्या घरात आहे. एका सभेचा हा इतका अवाढव्य खर्च असेल, तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किती पैशांचा चुराडा केला जाईल, याचा विचार न केलेला बरा असे म्हणायची वेळ आली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून शिंदे फडणवीस सरकारकडून 'शासन आपल्या जारी' हा कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवला जात आहे. यासाठी सुद्धा कोट्यवधींच्या घरात खर्च आहे. विरोधकांकडून सरकारकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातींवरील खर्चावही सातत्याने टीका होत आहे.  

मोदींकडून अब की बार 400 पारचा नारा

दरम्यान, मोदी यांनी यवतमाळमध्ये झालेल्या सभेत अब की बार 400 पारचा नारा देत नागामी लोकसभा निवडणुकीसाठी बिगुल फुंकला. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामाचे लोकार्पण तसेच विविध योजनांचे निधी वितरण पार पडले. नागपूर रोडवरील डोर्लीमध्ये मोदी यांच्या हस्ते वर्धा कळंब ब्रॉडगेज रेल्वे लाईन आणि प्रवासी रेल्वेसह विविध योजनांचा श्री गणेशा करण्यात आला. 

नमो शेतकरी महासन्मान योजना दुसरा व तिसरा हप्ता आणि पीएम किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता वितरित करण्यात आला. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये कृषीमंत्री महाराष्ट्राचे असूनही केंद्रातून निघालेल्या एक रुपयांपैकी केवळ 15 पैसे लाभार्थ्यांनी पोहोचेले. म्हणजे मी आता जे 21 हजार कोटी लाभार्थ्यांचे खात्यामध्ये पोहोचवली त्यातले 18000 कोटी लुटले गेले असते अशी टीका त्यांनी केली. तत्पूर्वी, मोदी यांचे व्यासपीठावर सहा वाजून दोन मिनिटांनी आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंजारा समाजाची पगडी तसेच स्वयंसहाय्यता गटांनी बनवलेल्या वस्तू भेट देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर विकासकामांचे लोकार्पण झाल्यानंतर या मोदींनी 23 मिनिटे 24 54 सेकंदाच्या भाषणामध्ये विविध मुद्यांना स्पर्श केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...Mumbai Jana Aakrosh Morcha : बापू आंधळे ते महादेव मुंडे! भर सभेत वाल्मिक कराडचा इतिहास काढलाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 25 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सMumbai Jana Aakrosh Morcha : पोलिसाने मोहसिनची हत्या केली, मृतदेह जाळला; सर्वात खबळजनक दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Pune Accident News: हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
Ajinkya Rahane : मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
IPO Update : पैसे तयार ठेवा,आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
पैसे तयार ठेवा, पुढील आठवड्यात 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Beed News: इकडे पोलिसांचे दोन मोठे निर्णय, तिकडे धनुभाऊंनी जगमित्र कार्यालयात बैठक बोलावली, बीडमध्ये घडामोडींना वेग
इकडे पोलिसांचे दोन मोठे निर्णय, तिकडे धनुभाऊंनी जगमित्र कार्यालयात बैठक बोलावली, बीडमध्ये घडामोडींना वेग
Embed widget