एक्स्प्लोर

शेतकऱ्याची मुलगी सीमा सुरक्षा बलात; परभणीच्या जिंतुर तालुक्यातील पहिली 'मिल्ट्री गर्ल', गावात जंगी स्वागत

Parbhani Jintur military Girl : शिल्पाची देशाच्या सीमा सुरक्षा बलात निवड झाली असून जिंतुर तालुक्यातील पहिलीच मिल्ट्री गर्ल बनण्याचा बहुमान तिनं पटकावला आहे.

Parbhani Jintur Miltry Girl :  देशाच्या संरक्षणात ग्रामीण भागातील मुली कमी नाहीत हे परभणीच्या जिंतुर तालुक्यातील दुर्गम अशा सावरगाव येथील शिल्पा भुतकर या 22 वर्षीच्या तरुणीने दाखवून दिले आहे. शिल्पाची देशाच्या सीमा सुरक्षा बलात निवड झाली असून जिंतुर तालुक्यातील पहिलीच मिल्ट्री गर्ल बनण्याचा बहुमान तिनं पटकावला आहे. तिच्या यशाबद्दल सावरगाव आणि सावरगाव तांडा येथील ग्रामस्थांनी तीच जंगी स्वागत केलं आहे.

जिंतूर तालुक्यातील सावरगाव येथील शिल्पा मोकिंद भूतकर ही मुलगी वयाच्या 22व्या वर्षी सीमा सुरक्षा बल (SSB) दलात पात्र ठरली आहे. तिने भोपाळ येथे सीमा दलाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून ती बिहार-नेपाळ सीमेवर रुजू झाली आहे. SSB दलात महिलांमधुन पात्र ठरलेली ती जिंतूर तालुक्यातील पहिली मुलगी आहे. 

शिल्पाचे वडील शेती करतात तर तिच्या आईने धुणी-भांडी करण्याचे काम करते. अशा परिस्थितीत शिल्पानं तिचे शिक्षण पूर्ण केले आहे.शिल्पा भूतकर हिचे प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण नाशिक येथे झाले असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत तिच्या कुटुंबातील सदस्यांनी मजुरी करून तिला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आहे. 

शिल्पाने पदवी पर्यंत शिक्षण घेतले असून सन-2021 च्या सीमा सुरक्षा बल पात्रता परीक्षेत ती उत्तीर्ण झाली होती. या स्पर्धेत जवळपास दीड लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. जिंतूर तालुक्यातील ती पहिली महिला मिल्ट्री गर्ल ठरली असून सर्व क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

तिच्या या यशाने गाव आणि परिसरातील मुलींना प्रेरणा मिळाली असून मुली देखील देशाच्या संरक्षणात अग्रेसर आहेत हे तिने दाखवून दिले आहे.गावकऱ्यांच्या वतीने संपूर्ण गावातुन मिरवणूक काढून तिचे जंगी स्वागत करण्यात आले, यावेळी सावरगाव गाव आणि तांड्यातील शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते. यावेळी सावरगाव गाव आणि तांड्यातील शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते.

 

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget