एक्स्प्लोर

बायोमेडिकल कचरा घंटागाडीत, महापालिकेकडून सांगलीतील रुग्णालयाला एक लाखाचा दंड

रुग्णालयातील बायोमेडिकल कचरा उघड्यावर किंवा महापालिकेच्या कचरा कंटेकर अथवा घंटागाडीमध्ये न टाकता सूर्या एजन्सीकडे जमा करण्याचे आदेश सांगली महापालिका प्रशासनाने दिले आहेत. तरीही बायोमेडिकल कचरा घंटागाडीत टाकल्याने महापालिका आयुक्तांनी दुधनकर रुग्णालयाला एक लाखाचा दंड ठोठावला आहे.

सांगली : सांगली शहरातील एका हॉस्पिटलने आपल्या रुग्णालयातील बायोमेडिकल कचरा महापालिकेच्या घंटागाडीत टाकल्याचे समोर आले. यानंतर मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने त्या हॉस्पिटलला एक लाखाच्या दंडाची कारवाई करण्यात आली. शिंदेमळा येथील दुधनकर हॉस्पिटलला हा दंड ठोठावण्यात आला आहे.

शिंदेमळा इथल्या दुधनकर हॉस्पिटलने आपल्या रुग्णालयातील बायोमेडिकल कचरा महापालिकेच्या घंटागाडीत टाकून घनकचरा व्यवस्थापन कायद्याचा भंग केला. याची माहिती मिळताच आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे आणि स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांनी याबाबत पडताळणी केली असता हा बायोमेडिकल कचरा दुधनकर हॉस्पिटलचाच असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार दुधनकर हॉस्पिटलला एक लाखाचा दंड करण्यात आला आहे. या दंडाची वसुली स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांनी केली.

महापालिका क्षेत्रातील हॉस्पिटल प्रशासनाने आपल्या हॉस्पिटलमधील बायोमेडिकल कचरा हा उघड्यावर किंवा महापालिकेच्या कचरा कंटेकर अथवा घंटागाडीमध्ये न टाकता यासाठी नियुक्त सूर्या एजन्सीकडे जमा करायचा आहे. याचे उल्लंघन झाल्यास त्या रुग्णालयावर दंडात्मक कारवाई बरोबर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे.

सांगलीत मंगळवारी 1090 कोरोनाबाधितांची नोंद
सांगली जिल्ह्यात मंगळवारी (20 एप्रिल) दिवसभरात 1090 कोरोनाबाधितांची नोंद झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच रुग्णसंख्येने एका दिवसात एक हजाराचा टप्पा पार केला. तर 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Rathod Car Accident : संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, पिकअपला दिली जोरदार धडकमाझं गाव , माझा जिल्हा : Majha Gaon Majha Jilha : 6.30AM Superfast News : 04 October 2024Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
Embed widget