एक्स्प्लोर

जात पडताळणीसाठी अधिकाऱ्यांनी 50 लाखांची मागणी केली : अनिल परब

जातीय प्रमाणपत्र देण्याचे आणि त्याच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा विधेयकावर चर्चा करतांना अनिल परब यांनी आरोप केला.

नागपूर : शिवसेनेचे विधानपरिषदेतील आमदार अनिल परब यांनी सनसनाटी आरोप केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत जात पडताळणीसाठी अधिकाऱ्यांकडून 50 लाखांची मागणी करण्यात आली, असा आरोप त्यांनी विधानपरिषदेत केला. जातीय प्रमाणपत्र देण्याचे आणि त्याच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा विधेयकावर चर्चा करतांना अनिल परब यांनी आरोप केला. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी हे विधेयक मांडलं. मुंबई महापालिका निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी मागणी केली. ज्या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले त्यांची चौकशी व्हावी. चौकशी समितीसमोर मी जायला तयार आहे. माझ्याकडे त्याबाबत पुरावे आहेत, असा दावाही अनिल परब यांनी केला. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत दिले जात नाहीत. पैसे मागणाऱ्या जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या अशा अधिकाऱ्यांच्या चारित्र्याची चौकशी करा. मंत्र्यांचे नाव घेऊन पैसे मागितले गेले. तशी कल्पना नंतर संबंधित मंत्र्याला दिली, असंही अनिल परब म्हणाले. अनिल परब यांनी उल्लेख केलेल्या अधिकाऱ्यांचं तातडीने निलंबन करावं, असे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील

योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?

Embed widget