एक्स्प्लोर
भर पावसात दिघावसीय होणार बेघर

नवी मुंबई : दिघ्यातील अनधिकृत बांधकामप्रकरणी भगत आणि मोरेश्वर इमारतीमधील रहिवाशांना घर खाली करण्याची उच्च न्यायालयाने नोटीस पाठवल्या आहेत. येत्या 30 जूनपर्यंत रहिवाशांना आपली घरं खाली करावी लागणार आहेत. त्यामुळं भर पावसात दिघावासियांवर बेघर व्हावं लागणार आहे. कोर्ट रिसिव्हरच्या ताब्यात एकूण 9 इमारती आहेत. यातील पांडूरंग इमारतीला 31 जुलैपर्यंत सर्वोच्च न्यायालयात स्थगिती दिली आहे. कमलाकर इमारत आधीच खाली करण्यात आली आहे. तर आता मोरेश्वर आणि भगत इमारतीतील रहिवाशांना नोटीस पाठविण्यात आलीय.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग
विश्व























