एक्स्प्लोर

मुक्त विद्यापीठांचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द नाही : UGC

ज्या अभ्यासक्रमांमध्ये त्रुटी आढळून येतील त्या भरून काढण्यासाठी विद्यापीठांना एक महिन्याची मुदत देण्यात येणार आहे.

नाशिक : मुक्त विद्यापीठांचे कोणतेही अभ्यासक्रम रद्द झालेले नाहीत, असा स्पष्टीकरण विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने दिलं आहे. ज्या अभ्यासक्रमांमध्ये त्रुटी आढळून येतील त्या भरून काढण्यासाठी विद्यापीठांना एक महिन्याची मुदत देण्यात येणार आहे. अभ्यासक्रम रद्द झाल्याचं वृत्त प्रसारित होताच मुक्त विद्यापीठांना आज यूजीसीकडून पत्र प्राप्त झालं. या संबंधित अधिक माहिती 16 ऑगस्टला यूजीसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी चिंता करु नये, असंही आवाहन करण्यात आलं आहे. यूजीसीने सन 2018-19 साठी विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या मुक्त विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीमध्ये मुंबई दूर आणि मुक्त अध्ययन केंद्र (आयडॉल) संस्थेसह 35 संस्थांची नावेच नसल्याने त्यांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे, असं वृत्त काल समोर आलं होतं. या वृत्तानंतर एकच खळबळ उडाली होती. तसेच विद्यार्थ्यांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर यूजीसीने हे स्पष्टीकरण देत विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Canara Bank : कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Farmer Distress: यवतमाळमध्ये शेतकरी हवालदिल, पिकावर नांगर फिरवला
Heavy Rains: 'सोयाबीननंतर आता कापूसही गेला', Hingoli तील शेतकरी हवालदिल, ओल्या कापसामुळे संकट
Nanded Road Scam: डांबरी रस्ता चक्क हातानं उचलला, Nanded मधील निकृष्ट कामाचा Video Viral
Farmer Distress: नाशिकमध्ये मिरची पाण्याखाली, शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
Fake Encounter : 'रोहित आर्यची हत्या झाली', वकील Nitin Satpute यांची पोलिसांच्या Narco Test ची मागणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Arya Encounter: रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात नवा ट्विस्ट; गुन्हे शाखा माजी मंत्री दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Video: तुम्हाला चिअर करण्यासाठी सचिन, रोहित आला, आमचे क्रिकेटर कुठं आहेत? दक्षिण आफ्रिकन अभिनेत्री भडकली
Canara Bank : कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
कॅनरा बँकेचे गुंतवणूकदार मालमाल, बँकेच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, नफा वाढला
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
भरधाव ट्रकने 17 वाहने चिरडली, 19 जणांच्या चिंधड्या; ट्रक डायव्हरचा रस्त्यावर रक्ताचा पाट, 300 मीटरपर्यंत वाहने ठोकली
Video: मराठी माझी आई, उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरता कामा नये; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
Video: मराठी माझी आई, उत्तर भारत माझी मावशी, आई मेली तरी चालेल मात्र मावशी मरता कामा नये; शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेंची मुक्ताफळे
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
घरखर्च देत नसल्याच्या रागातून पोटच्या पोरांनीच आईबापाचा काटा काढला, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले, रायगड हादरलं
Nashik Politics: दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
दिंडोरीत पुढच्या वेळी भाजपचा आमदार द्या, चारोस्करांनी कमळ हाती घेताच गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य; नरहरी झिरवाळांना राजकीय शह?
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.46 पर्यंत राहण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?
आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.46 पर्यंत राहण्याची शक्यता, पगार किती रुपयांनी वाढणार?
Embed widget