एक्स्प्लोर

आपल्याला आजोबांना पंतप्रधान करायचं आहे : पार्थ पवार

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विकास केला आहे. आज माझा मित्र माझ्यासोबत फिरताना तो आवाक झाला. तो म्हणाला आसा विकास मी कुठे पाहिलं नाही. नरेंद्र मोदी त्यांच्या गुजरातचा मॉडेल देशभर ठेऊ शकतात तर आपण पिंपरी चिंचवडचा विकास राज्यभर का मांडू शकत नाही, असं पार्थ पवार म्हणाले.

पिंपरी चिंचवड : आपल्याला आजोबांना म्हणजेच शरद पवार यांना पंतप्रधान करायचं आहे, तेच पंतप्रधान पदासाठी योग्य माणूस आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांनी केली आहे. ते पिंपरी चिंचवड येते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या संयुक्त बैठकीत बोलत होते. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विकास केला आहे. आज माझा मित्र माझ्यासोबत फिरताना तो आवाक झाला. तो म्हणाला आसा विकास मी कुठे पाहिलं नाही. नरेंद्र मोदी त्यांच्या गुजरातचा मॉडेल देशभर ठेऊ शकतात तर आपण पिंपरी चिंचवडचा विकास राज्यभर का मांडू शकत नाही, असं पार्थ पवार म्हणाले. मागील काही दिवसांपासून मी या भागात फिरतोय. मला इथल्या जनतेनं खूप प्रेम दिलं आहे. इतकं की मला हेच कळेना पार्थ पवार म्हणून तुम्ही प्रेम केलं की पार्थ म्हणून. मी तुमच्या प्रेमाने भारावून गेलो आहे, असं देखील पार्थ पवार म्हणाले. कदाचित मी 18 वर्षांचा असताना इथं काम सुरू केलं असतं तर आत्तापर्यंत माझं लग्नही झालं असतं. एवढं प्रेम दिलंय तुम्ही मला. उगाचच मी मुंबईमध्ये वेळ घालवला. आता आपल्याकडे 35 दिवस राहिले आहेत. सर्वांनी एकत्र काम करायचं आहे, आपल्याला एकजुटीने काम करत आजोबांना पंतप्रधान करायचं आहे, असं पार्थ पवार म्हणाले. आपण तरुणांवर लक्ष केंद्रीत करायला हवं. हा तरुणवर्ग कन्फ्युज असतो. त्यांना नेमकं काय करावं हेच कळत नाही. ते त्यांच्यात गुरफटलेले असतात. अशा तरुणांना आता तुम्ही सांगायला हवं की हा विकास राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे. ही तुमची जबाबदारी आहे, असं पार्थ पवार म्हणाले. पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा हा दुसरा भाषण होतं. आजच्या भाषणादरम्यान त्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास होता. यापूर्वीच्या भाषणामुळे ते चांगलेच ट्रोल झाले होते. मात्र ते सुधारणा करत असल्याचं दिसत आहे. .

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Mahayuti: आपण एकत्र आहोत, तर वेगळी भूमिका का? पक्षाच्या दृष्टीने हे कृत्य योग्य नाही; छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीतील नाट्यमय घडामोडींवर देवेंद्र फडणवीसांचे खडे बोल, म्हणाले..
आपण एकत्र आहोत, तर वेगळी भूमिका का? पक्षाच्या दृष्टीने हे कृत्य योग्य नाही; छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीतील नाट्यमय घडामोडींवर देवेंद्र फडणवीसांचे खडे बोल, म्हणाले..
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Beed Accident: पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
पालखी महामार्गावर भीषण अपघात; तुळजापूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, 5 जण जागीच ठार
Chandrakant Patil : पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
पुणे शिक्षकच्या निवडणुकीला पाच दिवस; राज्याचे त्रिमूर्ती नेते तोडगा काढतील, एकनाथ शिंदेंचा विषय सेटल होईल, भाजपला पाठिंबा मिळेल, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य चर्चेत
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
पुण्यात ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू; सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याने दुर्घटना
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Embed widget