एक्स्प्लोर

त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहितांच्या घरी आयकर विभागाचा छापा

नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील दोन मोठ्या पुरोहितांवर शनिवारी आयकर विभागाने धाड टाकल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आयकर विभागाने आता काळा पैसा असणाऱ्या पुरोहितांकडे मोर्चा वळवल्याचं चित्र आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी जातात. त्यात अनेक व्हीआयपींचा समावेश असतो. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होते. त्र्यंबकेश्वराच्या पूजेसाठी पुरोहित वर्ग मोठी दक्षिणा घेतात. सर्वत्र कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य असलं, तरी पूजेसाठी कोणत्याही ई-व्यवहाराची सोय नाही. त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहितांच्या घरी आयकर विभागाचा छापा त्यामुळे आयकर विभाग पुरोहितांकडे येणाऱ्या पैशांवर बारीक नजर ठेवून होतं. याच पैशातून अनेक पुरोहित धनाढ्यही झाले आहेत. त्यामुळे आता आयकर विभागाने त्र्यंबकेश्वरच्या धनदांडग्या पुरोहितांकडे आपला मोर्चा वळवल्याचं कळतं. आयकर विभागाचा छापा पडल्याचं समजताच अनेकांनी घरातील रोकड इतरत्र हलवण्यास सुरुवात आहे. ही रक्कम घेऊन जाणारी 15 ते 16 वाहनं ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र किती रक्कम ताब्यात घेतली, ही रक्कम कोणाची आहे याची चौकशी आहे. तसंच अनेक पुरोहितांची बँक खाती तपासली जात आहे. नोटाबंदीनंतर त्यांच्या खात्यात किती रक्कम जमा झाली आहे, याचा बँकांमध्ये तपास सुरु आहे. पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Khadse : जळगावच्या आमदाराकडे माझ्या जावयाच्या लॅपटॉपमधील फोटो अन् माहिती कशी जाते? एकनाथ खडसेंचा सवाल, पुणे पोलिसांविरोधात शड्डू ठोकला!
जळगावच्या आमदाराकडे माझ्या जावयाच्या लॅपटॉपमधील फोटो अन् माहिती कशी जाते? एकनाथ खडसेंचा सवाल, पुणे पोलिसांविरोधात शड्डू ठोकला!
Jharkhand Accident News: कावडियांच्या बसची ट्रकला जोरदार धडक, 18 भाविकांचा मृत्यू, झारखंडमध्ये भीषण अपघात
कावडियांच्या बसची ट्रकला जोरदार धडक, 18 भाविकांचा मृत्यू, झारखंडमध्ये भीषण अपघात
Buldhana Crime: गाय चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला जात विचारत अमानुष मारहाण, एकास अटक, बुलढाण्यात धक्कादायक प्रकार
गाय चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला जात विचारत अमानुष मारहाण, एकास अटक, बुलढाण्यात धक्कादायक प्रकार
Ajit Pawar and Manikrao Kokate: कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, बोलताना भान ठेवायला हवं; अजित पवारांनी अँटी चेंबरमध्ये माणिकरावांना सुनावलं
कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, बोलताना भान ठेवायला हवं; अजित पवारांनी अँटी चेंबरमध्ये माणिकरावांना सुनावलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj-Uddhav Thackeray Inside Story : राज-उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, इनसाईड स्टोरी काय?
Raj Thackeray Matoshree:  उद्धव  ठाकरेंना  राज ठाकरेंकडून  वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
Marathi Language Issue | नामांकित शाळेत शाळेतील फलकांवरून नवा वाद! मराठी की English?
Operation Sindoor |ऑपरेशन सिंदूरवर दोन्ही सभागृहात ससंदेत विशेष चर्चा
Burnt Currency Notes | वादग्रस्त जाळलेल्या नोटा न्यायाधीश वर्माप्रकरणी सर्वौच्च न्यायालयात उदया सुनावणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Khadse : जळगावच्या आमदाराकडे माझ्या जावयाच्या लॅपटॉपमधील फोटो अन् माहिती कशी जाते? एकनाथ खडसेंचा सवाल, पुणे पोलिसांविरोधात शड्डू ठोकला!
जळगावच्या आमदाराकडे माझ्या जावयाच्या लॅपटॉपमधील फोटो अन् माहिती कशी जाते? एकनाथ खडसेंचा सवाल, पुणे पोलिसांविरोधात शड्डू ठोकला!
Jharkhand Accident News: कावडियांच्या बसची ट्रकला जोरदार धडक, 18 भाविकांचा मृत्यू, झारखंडमध्ये भीषण अपघात
कावडियांच्या बसची ट्रकला जोरदार धडक, 18 भाविकांचा मृत्यू, झारखंडमध्ये भीषण अपघात
Buldhana Crime: गाय चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला जात विचारत अमानुष मारहाण, एकास अटक, बुलढाण्यात धक्कादायक प्रकार
गाय चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला जात विचारत अमानुष मारहाण, एकास अटक, बुलढाण्यात धक्कादायक प्रकार
Ajit Pawar and Manikrao Kokate: कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, बोलताना भान ठेवायला हवं; अजित पवारांनी अँटी चेंबरमध्ये माणिकरावांना सुनावलं
कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, बोलताना भान ठेवायला हवं; अजित पवारांनी अँटी चेंबरमध्ये माणिकरावांना सुनावलं
Pune Crime : छातीत दुखतंय म्हणत मिटींगमधून बाहेर पडला, सातव्या मजल्यावरून उडी घेत 23 वर्षीय IT इंजिनिअरचं टोकाचं पाऊल, पुण्यात खळबळ
छातीत दुखतंय म्हणत मिटींगमधून बाहेर पडला, सातव्या मजल्यावरून उडी घेत 23 वर्षीय IT इंजिनिअरचं टोकाचं पाऊल, पुण्यात खळबळ
Kerala Nurse Nimisha Priya: येमेनमध्ये भारतीय महिलेची फाशीची शिक्षा रद्द, ग्रँड मुफ्ती कार्यालयाकडून महत्त्वाची माहिती, नेमकं काय घडलं?
येमेनमध्ये भारतीय महिलेची फाशीची शिक्षा रद्द, ग्रँड मुफ्ती कार्यालयाकडून महत्त्वाची माहिती, नेमकं काय घडलं?
Bhargavi Chirmule On Marathi Industry: 'ग्रुपिझम आहे, शंभर टक्के...', मराठी इंडस्ट्रीची अभिनेत्रीकडून पोलखोल, न घाबरता थेटच सांगून टाकलं
'ग्रुपिझम आहे, शंभर टक्के...', मराठी इंडस्ट्रीची अभिनेत्रीकडून पोलखोल, न घाबरता थेटच सांगून टाकलं
Rohini Khadse and Pranjal Khewalkar: मी आणि प्रांजल शाळेपासून एकत्र, लग्नाचा निर्णय कळवताच नाथाभाऊ रोहिणी खडसेंना काय म्हणाले?
मी आणि प्रांजल शाळेपासून एकत्र, लग्नाचा निर्णय कळवताच नाथाभाऊ रोहिणी खडसेंना काय म्हणाले?
Embed widget