एक्स्प्लोर

नाशिकच्या येवल्यात धक्कादायक घटना! उसाने भरलेली ट्रॉली पलटी, दोन मजुरांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी 

नाशिक (NashiK) जिल्ह्यातील येवला तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाल्याने दोन ऊसतोड मजुरांचा उसाखाली दबून जागीच मृत्यू झाला आहे.

Nashik Accident : नाशिक (NashiK) जिल्ह्यातील येवला तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे.  रात्री उशिरा भीषण अपघाताची घटना घडली आहे. उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाल्याने दोन ऊसतोड मजुरांचा उसाखाली दबून जागीच मृत्यू झाला आहे. तर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. ट्रॉलीच्या बेअरिंगमध्ये बिघाड झाल्याने जॅक लावून दुरुस्तीचे काम सुरू असताना जॅक निसटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातातील जखमी मजूराला तातडीने येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

दरम्यान, या घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन उस हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दोन मजुरांचा मृत्यू झाला होता. अपघातातील जखमी मजूराला तातडीने येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिकहून नंदुरबारकडे जाणाऱ्सया बसचा अपघात, सहा जण जखमी

नाशिकमध्ये दुसऱ्या एका ठिकाणी एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. मात्र, एसटी बसमधील सहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी झालेल्या प्रवाशांवर उपचार सुरु असल्याची देखील माहिती मिळत आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिक लोकांनी लगेच मदकार्य सुरु केले होते. तसेच अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम स्थानिक नगारिकांनी केला. यावेळी एसटी बसच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या. 

नेमका कसा झाला बसचा अपघात?

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी वरील देवळाच्या भावडे फाट्यानजीक साक्री आगाराची एसटी बस (MH 20 BL 2661) रस्त्यालगत पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील 36 प्रवाशांपैकी सहाजण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नाशिकहून नंदुरबारकडे जात असलेल्या बससमोर अचानक दुचाकी आल्याने चालकाने गाडी वाचवण्यासाठी ब्रेक मारून वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्यावर सुरू असलेल्या रस्ता कटिंगमुळे एक बाजू बंद, तर समोर उतार असल्याने बसचे नियंत्रण सुटले व रस्त्याच्या कडेला पलटी झाली.अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ धाव घेत काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना तातडीने देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते.

महत्वाच्या बातम्या:

Raigad Accident News: वरंध घाटात भीषण अपघात, बाईक 100 फूट खाली कोसळून चालकाचं डोकं आपटलं अन्....

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
Embed widget