एक्स्प्लोर

कर्जमाफी: खरं कोण, सहकार मंत्री की मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांनी परस्पर विरोधी माहिती दिली. त्यामुळे मग नेमकी खरी माहिती कुणाची, सहकार मंत्र्यांची की मुख्यमंत्र्यांची असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत.

नागपूर: शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. ऑक्टोबरमध्ये कर्जमाफी झाल्याचं सरकार सांगतं. मात्र, अद्याप शेतकऱ्य़ांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा झालेले नाहीत. फक्त जाहिराती करुन जनतेची दिशाभूल करण्याचं काम सरकार करतंय, असा आरोप अजित पवारांनी केला. तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख एक सांगतात आणि मुख्यमंत्री एक बोलत असल्याची टीकाही त्यांनी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पवार बोलत होते. शेतकरी कर्जमाफीप्रकरणी सरकारची परस्पर विरोधी विधान 24 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती, त्यानुसार 15.42 लाख शेतकऱ्यांसाठी 6500 कोटी बँकांमध्ये जमा केले. पण विधानसभा प्रशोत्तरांमध्ये सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी 5 डिसेंबर रोजी 9.43 लाख पात्र कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात 5142 कोटी रक्कम वर्ग करण्यात आली. मुख्यमंत्री आणि सहकारमंत्र्यांनी परस्पर विरोधी माहिती दिली. त्यामुळे  मग नेमकी खरी माहिती कुणाची, सहकार मंत्र्यांची की मुख्यमंत्र्यांची असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत. मुंबई बँक गैरव्यवहारप्रकरणी विधानसभेत प्रश्न गैरव्यवहाराबाबतच्या  चौकशीत बँकेच्या पदाधिकाऱ्यांचा नातेवाईकांना क्लीन चीट देण्यात आली. - कर्ज गैरव्यवहार प्रकरणी बँकेतील अधिकार्‍यांवर खापर - मुंबई बँकेतील कर्ज प्रकरणांची दक्षता पथकामार्फत चौकशी - चौकशीत कर्जप्रकरणात तांत्रिक अनियमितता आढळल्या - या अनियमिततेप्रकरणी बँकेचे दोन शाखा व्यवस्थापक निलंबित - नातेवाईकांना कर्ज दिल्याचे चौकशीत आढळून आलेले नाही - तरीही या प्रकरणी खातेनिहाय चौकशी सुरू आहे मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारची संचालकांना क्लीन चिट - आमदार प्रवीण दरेकर यांना सरकारचा दिलासा - बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्याचे सरकारचं प्रशस्तीपत्रक

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव, सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!
राहुल नार्वेकरांनी अधिकारांची मर्यादा ओलांडली, कपिल सिब्बलांचा वर्मी घाव, सुप्रीम कोर्टात अटीतटीचा युक्तिवाद!
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget