एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
महिला पोलिसाची अरेरावी, भावाला ओरडल्याने दुकानदाराला मारहाण
![महिला पोलिसाची अरेरावी, भावाला ओरडल्याने दुकानदाराला मारहाण Nagpur Shoe Store Manager Beaten Up By Women Police Constable महिला पोलिसाची अरेरावी, भावाला ओरडल्याने दुकानदाराला मारहाण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/21171530/nag-lady-police-slap--270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपूरमध्ये एका महिला पोलिस कॉन्स्टेबलची दादागिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका शूज स्टोअरच्या मॅनेजरला पोलिस कॉन्स्टेबल कविता यादवने मारहाण केली.
कविता यादवचा भाऊ पवन हा मोंटिना शूज स्टोअरमध्ये सेल्समन म्हणून काम करतो. मात्र दुकानाचा मॅनेजर जयेंद्र गोगादे याने तिच्या भावाला काम व्यवस्थित का करत नाहीस, असा जाब विचारला.
पण मॅनेजर भावाला ओरडल्याचा राग आल्याने कविताने भरदिवसा दुकानात जाऊन त्याला मारहाण केली. कविताने जयेंद्रला थोबाडीत मारलं. इतकंच नाही तर त्याला दुकानातून ओढत पोलिस स्टेशनला नेण्याचा प्रयत्न केला.
दुकानाच्या मॅनेजरने घडलेल्या प्रकाराबद्दल सीताबर्डी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion