एक्स्प्लोर
नागपुरात भूमाफियांची रॉय कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी
![नागपुरात भूमाफियांची रॉय कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी Nagpur Land Mafia Terrorizes Roy Family Of Life नागपुरात भूमाफियांची रॉय कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/07143859/Nagpur-Bhu-mafia-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारी अजिबात कमी होताना दिसत नाही. नागपुरात आता भूमाफियांची दहशत निर्माण झाल्याचं वृत्त आहे. रॉय कुटुंबीयांना घरातून बाहेर काढत अज्ञातस्थळी फेकून देण्यात आलं आहे.
2 सप्टेंबरला रॉय कुटुंबीयांवर झालेल्या अत्याचाराचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. काही गुंड पाठवून धरमपेठ परिसरातील रॉय कुटुंबीयांना भूमाफियांनी आधी मारहाण केली. जीवानिशी मारण्याची धमकी देत त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून यशवंत स्टेडियमजवळच्या एका नाल्याशेजारी फेकण्यात आलं.
एका टेम्पोमधून त्यांच्या घरातलं सामानंही घेऊन गेले आहेत. दरम्यान या प्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 6 गुंडांना अटक करण्यात आली आहे, मात्र 9 गुंड फरार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रीडा
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)