एक्स्प्लोर

कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिकांचे निकाल

१.      पन्हाळा नगरपालिका नगराध्यक्ष- रुपाली धडेल, जनसुराज्य पक्ष बलाबल एकूण १७ पैकी – जनसुराज्य पक्ष – १२ शाहू विकास आघाडी – ३ पन्हाळा विकास आघाडी- २ नेता- विनय कोरे, जनसुराज्य पक्ष धक्का कुणाला- स्थानिक आघाडीला धक्का २.    गडहिंग्लज नगरपालिका नगराध्यक्ष- स्वाती कोरी, जनता दल बलाबल एकूण १७ पैकी जनता दल- १० राष्ट्रवादी काँग्रेस – ४ भाजप- ३ नेते- श्रीपतराव शिंदे धक्का कुणाला- विद्यामान आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर ३.    मुरगुड नगरपालिका नगराध्यक्ष- राजेखान जमादार बलाबल एकूण १७ पैकी शिवसेना- १२ राष्ट्रवादी काँग्रेस – २ पाटील गट- १ अपक्ष- २ नेते- शिवसेनेचे उपसंपर्कप्रमुख आणि माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव संजय मंडलिक धक्का कुणाला- राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ ४.    पेठवडगाव नगरपालिका बलाबल एकूण जागा १७ पैकी नगराध्यक्ष- मोहनलाल माळी, युवक क्रांती आघाडी (सर्वपक्षीय) युवक क्रांती महाआघाडी- १३ जागा (माजी आमदार जयवंतराव आवळे आणि महादेवराव महाडीक गट) यादव आघाडी – ४ जागा (काँग्रेस, आमदार सतेज पाटील गट) नेते- माजी आमदार जयवंतराव आवळे आणि महादेवराव महाडीक कुणाला धक्का- आमदार सतेज पाटील ५.   मलकापूर नगरपालिका नगराध्यक्ष- अमोल केसरकर, भाजप पक्षीय बलाबल १७ पैकी भाजप- जनसुराज्य आघाडी- ९ शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- ८ नेते- विनय कोरे आणि चंद्रकांतदादा पाटील धक्का कुणाला- शिवसेना आमदार सत्यजित पाटील ६.     कुरुंदवाड नगरपालिका नगराध्यक्ष- जयराम पाटील, काँग्रेस पक्षीय बलाबल एकूण १७ पैकी काँग्रेस -५ राष्ट्रवादी काँग्रेस- ६ भाजप- ६ नेते- काँग्रेस आमदार सतेज पाटील यांचा नगराध्यक्ष धक्का कुणाला- राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का ७.   कागल नगरपालिका नगराध्यक्ष – माणिक रमेश माळी, राष्ट्रवादी पक्षीय बलाबल- २० जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस- ११ भाजप- ०९ नेते- विद्यमान आमदार हसन मुश्रीफ कुणाला धक्का- कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि समरजितसिंह घाटगेंना धक्का जयसिंगपूर नगरपालिका नगराध्यक्ष- ताराराणी आघाडीच्या निता माने पक्षीय बलाबल- २४ जागांपैकी शाहू विकास आघाडी- १३ (राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष) ताराराणी आघाडी- ९ अपक्ष- ०२ ------------------------------------- इचलकरंजी भाजप - 13 ताराराणी आघाडी - 11 काँग्रेस - 18 राष्ट्रवादी - 7 राजर्षी शाहू आघाडी- 9 शिवसेना - 1 अपक्ष -2 नगराध्यक्ष: भाजपच्या अलका स्वामी विजयी ---------------------------------------- जिल्ह्यातील सत्तांतर आणि गड राखण्यात कोण-कोण यशस्वी १ मलकापूर- सत्तांतर, अमोल केसरकर, नगराध्यक्ष, भाजप २. कागल- गड राखण्यात यशस्वी- माणिक रमेश माळी, नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ३. मुरगुड- सत्तांतर- राजेखान जमादार, नगराध्यक्ष, शिवसेना ४. गडहिंग्लज- जनता दलाला गड राखण्यात यश- स्वाती कोरी, नगराध्यक्ष, जनता दल ५ पन्हाळा- जनसुराज्य गड राखण्यात यश- रुपाली धडेल, नगराध्यक्ष, जनसुराज्य-भाजप आघाडी ६ पेठवडगाव- सत्तांतर- मोहनलाल माळी, नगराध्यक्ष, युवक क्रांती आघाडी ७ कुरुंडवाड- काँग्रेस गड राखण्यात यश, जयराम पाटील, नगराध्यक्ष, काँग्रेस ८ जयसिंगपूर- रराष्ट्रवादीला गड राखण्यात यश पण ताराराणी आघाडीच्या निता माने नगराध्यक्षा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik on Satej Patil : बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
बंटी पाटील खुनशी आहेत हे विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं, कोल्हापूर अविकसित ठेवलं; खासदार धनंजय महाडिकांचा हल्लाबोल
Supriya Sule : ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
ज्या शरद पवारांनी बारामतीचं टेक्स्टाईल पार्क उभारलं त्यांच्याच पत्नीला अडवता, सत्ता आहे म्हणून...; सुप्रिया सुळे कडाडल्या
Pratibha Pawar : वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं? 
वरुन सीईओंचा फोन आला अन् प्रतिभा पवारांना गेटवरच अडवलं, आत न सोडण्याचे दिले आदेश; बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये नेमकं काय घडलं?
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
AAP : कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
कैलाश गेहलोत यांचा आपला धक्का, केजरीवालांचीही मोठी खेळी, BJP चे माजी आमदार अनिल झा आपमध्ये दाखल
Goregaon Vidhan Sabha constituency: गोरेगाव विधानसभा मतदारसंघात विद्या ठाकूर आणि समीर देसाईंमध्ये काँटे की टक्कर, कोण बाजी मारणार?
गोरेगाव विधानसभा मतदारसंघात विद्या ठाकूर आणि समीर देसाईंमध्ये काँटे की टक्कर, कोण बाजी मारणार?
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Embed widget