एक्स्प्लोर

नगरपालिका निकाल: तिसऱ्या टप्प्याचा संपूर्ण निकाल

मुंबई: तिसऱ्या टप्प्यातील 19 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींच्या निकालात भाजपला चांगलं यश मिळालं. तर काँग्रसेनंही आपला गड राखण्याची किमया केली आहे. 19 नगरपालिकांपैकी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी आठ नगरपालिकांमध्ये यश मिळालंय. तर राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर झेंडा फडकवता आला. शिवसेनेला मात्र मराठवाड्यात खातंही उघडता आलं नाही. असं असलं तरी शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या मात्र वाढली आहे. नांदेडच्या मुदखेडमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना, तर भंडाराच्या तुमसरचा निकालही राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल यांना धक्का देणारा लागला. नांदेडच्या मुखेडमध्ये अशोक चव्हाण यांचा गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झालीय. कारण काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुदखेड नगरपालिकेवर अपक्ष उमेदवार मुजीब अन्सारी विजयी झाले आहेत. काँग्रेसनं नांदेडमध्ये इतर ठिकाणी मात्र चांगली कामगिरी केलीय. तर तिकडे भंडारा जिल्ह्यातले निकाल प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी धक्कादायक आहेत. नगरपालिका निकाल LIVE औरंगाबाद – 1)    कन्नड -  एकूण जागा- 23
  • काँग्रेस 14
  • रायभान जाधव आघाडी 4
  • शिवसेना 02
  • अपक्ष 01
  • MIM - 02
  • नगराध्यक्षपदी स्वाती कोल्हे- काँग्रेस (रायभान जाधव आघाडीच्या सरला वाडीकरांचा पराभव)
2)    पैठण –  एकूण जागा- 23
  • शिवसेना 7
  • भाजप 5
  • राष्ट्रवादी 6
  • काँग्रेस 4
  • अपक्ष - 1
  • नगराध्यक्ष - सूरज लोळगे - भाजप, (शिवसेनेच्या राजू परदेशींचा पराभव )
3)    गंगापूर – एकूण जागा-  17
  • शिवसेना - 8
  • काँग्रेस - 7
  • भाजप - 2
  • नगराध्यक्ष - भाजपच्या वंदना पाटील (भाजप-शिवसेना युती); (काँग्रेसच्या सुवर्णा जाधव यांचा पराभव)
युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वंदना प्रदीप पाटील विजयी 4)    खुलताबाद – एकूण जागा- 17
  • काँग्रेस 8
  • भाजपा 4
  • शिवसेना 3
  • राष्ट्रवादी 2
  • नगराध्यक्षपदी- काँग्रेसचे एस.एम.कमर विजयी  (भाजपच्या नवनाथ बारगळ यांचा पराभव)
************************************** नांदेड – 1)    धर्माबाद – एकूण जागा 19
  • राष्ट्रवादी 10
  • भाजप 4
  • काँग्रेस 2
  • सपा 1
  • बसपा 1
  • अपक्ष 1
  • नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या अफजल बेगम
2)    उमरी - एकूण जागा 17
  • सर्वच्या सर्व जागी राष्ट्रवादीचा विजय
  • नगराध्यक्ष - अनुराधा खांडरे - राष्ट्रवादी
3)    हदगाव - एकूण जागा 17
  • काँग्रेस 8
  • शिवसेना 6
  • भाजप 2
  • राष्ट्रवादी 1
  • ज्योती राठोड - नगराध्यक्ष काँग्रेस
4)    मुखेड - एकूण जागा 17
  • भाजप - 09
  • शिवसेना - 03
  • काँग्रेस -02
  • रासप - 02
  • अपक्ष - 01
  • नगराध्यक्षपदी काँग्रेसचे बाबुराव देबाडवार
5)    बिलोली - एकूण जागा 17 -
  • काँग्रेस 12
  • भाजपा 4
  • अपक्ष 1
  • नगराध्यक्ष - मैथिली कुलकर्णी (काँग्रेस)
6)    कंधार - एकूण जागा 17
  • शिवसेना 10
  • काँग्रेस 5
  • अपक्ष 2
  • सत्ता शिवसेनेची, नगराध्यक्ष काँग्रेसचा
7)    कुंडलवाडी - एकूण जागा 17
  • भाजप - 10
  • काँग्रेस - 04
  • शिवसेना - 03
  • नगराध्यक्ष - भाजप
8)    मुदखेड - एकूण जागा 17
  • काँग्रेस 15
  • बसपा 1
  • अपक्ष 1
  • नगराध्यक्षपदी मुजीब अन्सारी (अपक्ष )
9)    देगलूर – एकूण जागा 25
  • काँग्रेस 12
  • राष्ट्रवादी 11
  • भाजपा 2
  • नगराध्यक्षपदी मोगलाजी शिरशेतवार - काँग्रेस
नगरपंचायत अर्धापूर नगरपंचायत अंतिम निकाल एकूण जागा- 17
  • काँग्रेस 10
  • राष्ट्रवादी 4
  • एम आय एम 2
  • अपक्ष 1
  • काँग्रेसला बहुमत
माहूर नगरपंचायत अंतिम निकाल - एकूण 17
  • राष्ट्रवादी 8
  • काँग्रेस 3
  • बीजेपी 1
  • एम आय एम 1
  • शिवसेना 4 *****************
भंडारा – 1.    तुमसरनगर परिषद- एकूण जागा 23
  • भाजप-15
  • काँग्रेस- 3
  • राष्ट्रवादी-2
  • अपक्ष- 3
  • नगराध्यक्षपदी भाजपचे प्रदिप पडोळे विजयी.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांना मोठा धक्का,विद्यमान नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांचा पराभव., नगराध्यक्षपदी भाजपचे प्रदिप पडोळे विजयी. ***************** 2.    पवनी नगर परिषद- एकूण जागा 17
  • नगर विकास आघाडी- 06
  • राष्ट्रवादी- 03
  • काँग्रेस- 06
  • भाजप -2
  • नगराध्यक्षपदी नगर विकास आघाडीच्या पुनम काटेखाटे विजयी
3.    भंडारा नगर परिषद- एकूण जागा 33
  • भाजप- 15
  • राष्ट्रवादी- 11
  • काँग्रेस- 3
  • अपक्ष-4
  • नगराध्यक्षपदी भाजपचे सुनिल मेंढे विजयी.
4.    साकोली नगर परिषद- एकूण जागा 17
  • भाजप 12
  • काँग्रेस 1
  • राष्ट्रवादी 1
  • अपक्ष 3
  • धनवंता राऊत, भाजपच्या नगराध्यक्ष विजयी
************************************************************** गडचिरोली 1)    गडचिरोली – एकूण जागा- 24
  • भाजप- 20
  • अपक्ष 03
  • काँग्रेस 01
  • राष्ट्रीय समाज पक्ष - 01
  • नगराध्यक्ष भाजप योगिता पिपरे विजयी
2)    देसाईगंज – एकूण जागा- 17
  • भाजपा 12
  • काँग्रेस 4
  • राष्ट्रवादी काँग्रेस 1
  • नगराध्यक्षपदी भाजपाच्या शालू दंडवते विजयी
***********************************************
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्कLok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानातABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
मविआचा 96 : 96 : 96 फॉर्म्युला चर्चेत, मित्रपक्षाचा विधानसभेला 12 जागांचा प्रस्ताव, लोकसभेच्या मदतीची परतफेड होणार?
लोकसभेला केलेल्या मदतीचा दाखला, मित्रपक्षानं विधानसभेसाठी मविआकडे दिला 12 जागांचा प्रस्ताव
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Embed widget