एक्स्प्लोर

राज्यातील महापालिका मालामाल, 6 दिवसात 766 कोटी रुपये जमा

मुंबई : नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यातल्या महापालिका आणि नगरपरिषदा मालामाल झाल्या आहेत. 24 तारखेपर्यंत जुन्या नोटा करापोटी स्वीकारल्या जात आहेत. त्यामुळे गेल्या 6 दिवसात राज्यभरात 766 कोटी 47 लाख रुपये जमा झाले आहेत. जुन्या 500 आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्यामुळे लोकांनी नोटा खपवण्यासाठी महापालिका आणि नगरपरिषदेकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे तिजोरीतही चांगलीच भर पडली. त्यामुळे या संधीचा लाभ घेण्याचं आवाहनही नगरविकास विभागाकडून करण्यात आले.  तर पुण्यात एलबीटी कर थकवणाऱ्यांना दंडाची रक्कम 500 आणि 1000च्या नोटांच्या स्वरूपात देण्याची मुभा देण्यात आली आहे.   महानगरपालिकानिहाय जमा रक्कम (16 नोव्हेंबरपर्यंतची आकडेवारी) :
  • मुंबई महानगरपालिका - 191 कोटी 41 लाख रुपये
  • नवी मुंबई महानगरपालिका - 29 कोटी 72 लाख रुपये
  • कल्याण-डोबिंवली महानगरपालिका - 32 कोटी 99 लाख
  • मीरा-भाईंदर महानगरपालिका - 29 कोटी 9 लाख रुपये
  • वसई- विरार महानगरपालिका - 12 कोटी 44 लाख रुपये
  • उल्हासनगर महानगरपालिका - 26 कोटी 68 लाख रुपये
  • पनवेल महानगरपालिका - 4 कोटी 30 लाख रुपये
  • भिवंडी-निजामपूर महानगरपालिका - 12 कोटी 39 लाख रुपये
  • पुणे महानगरपालिका - 101 कोटी 77 लाख रुपये
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका - 28 कोटी 40 लाख रुपये
  • ठाणे महानगरपालिका - 30 कोटी 50 लाख रुपये
  • सांगली-कुपवाड महानगरपालिका - 11 कोटी 85 लाख रुपये
  • कोल्हापूर महानगरपालिका - 6 कोटी 13 लाख रुपये
  • अहमदनगर महानगरपालिका - 6 कोटी 53 लाख रुपये
  • नाशिक महानगरपालिका - 16 कोटी 67 लाख रुपये
  • धुळे महानगरपालिका - 8 कोटी 78 लाख रुपये
  • जळगांव महानगरपालिका - 8 कोटी 5 लाख रुपये
  • मालेगांव महानगरपालिका - 5 कोटी 37 लाख रुपये
  • सोलापूर महानगरपालिका - 18 कोटी 52 लाख रुपये
  • औरंगाबाद महानगरपालिका - 9 कोटी 4 लाख रुपये
  • नांदेड-वाघाळा महानगरपालिका - 9 कोटी 66 लाख रुपये
  • अकोला महानगरपालिका - 3 कोटी 54 लाख रुपये
  • अमरावती महानगरपालिका - 9 कोटी 25 लाख रुपये
  • नागपूर महानगरपालिका - 13 कोटी 37 लाख रुपये
  • परभणी महानगरपालिका - 52 लाख रुपये
  • लातूर महानगरपालिका - 4 कोटी 40 लाख रुपये
  • चंद्रपूर महानगरपालिका - 3 कोटी 38 लाख रुपये
 
  • राज्यातील सर्व नगरपालिका - 130 कोटी 64 लाख रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; खासदार बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्याने मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल
बजरंग बाप्पांच्या पाठपुराव्याला मोठं यश; संतोष देशमुख हत्याप्रकरणी मानवाधिकार आयोगानं उचललं पाऊल
महागाई वाढली मात्र पगार नाही वाढला, तुमचा पगार वाढत नसेल तर काय कराल? 'या' 3 पद्धचीचा अवलंब करा
महागाई वाढली मात्र पगार नाही वाढला, तुमचा पगार वाढत नसेल तर काय कराल? 'या' 3 पद्धचीचा अवलंब करा
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास धमकावलं; तक्रारीत धक्कादायक आरोप
संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास धमकावलं; तक्रारीत धक्कादायक आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar PC : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काहीही समानता नाही, सुधीर मुनगंटीवारांच वक्तव्यJalna Manoj Jarange : धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी षडयंत्र, मनोज जरांगे यांची टीकाBar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरलSharad Pawar NCP : पालिका निवडणुका तोंडावर असताना तिन्ही पक्षांची चर्चा न झाल्यानं पवारांची नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; खासदार बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्याने मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल
बजरंग बाप्पांच्या पाठपुराव्याला मोठं यश; संतोष देशमुख हत्याप्रकरणी मानवाधिकार आयोगानं उचललं पाऊल
महागाई वाढली मात्र पगार नाही वाढला, तुमचा पगार वाढत नसेल तर काय कराल? 'या' 3 पद्धचीचा अवलंब करा
महागाई वाढली मात्र पगार नाही वाढला, तुमचा पगार वाढत नसेल तर काय कराल? 'या' 3 पद्धचीचा अवलंब करा
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास धमकावलं; तक्रारीत धक्कादायक आरोप
संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी सुदर्शन घुलेनं आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास धमकावलं; तक्रारीत धक्कादायक आरोप
चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक 'वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
चंद्रपूर वाघ अन् 'वारां'चा जिल्हा, आम्ही प्रत्येक 'वारां'चा सन्मान करतो, कारण...; मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चेवर काय म्हणाले फडणवीस?
मी फाटक्या तोंडाचा म्हणून खा. विशाल पाटील निघून गेले; सांगलीतील सभेत नितेश राणेंची हिंदू गर्जना
मी फाटक्या तोंडाचा म्हणून खा. विशाल पाटील निघून गेले; सांगलीतील सभेत नितेश राणेंची हिंदू गर्जना
Sanjay Shirsat :  ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
ठाकरे गट फडणवीसांच्या प्रेमात पडलाय, त्याच्या प्रेमाला पवार गट थकलाय; मंत्री संजय शिरसाटांची टीका
Novak Djokovic : ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले
ऑस्ट्रेलियात मला विष देण्यात आले; टेनिस जगताचा बादशाह नोव्हाक जोकोविचच्या सनसनाटी आरोपाने जग हादरले
Embed widget