एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्राला भिकारी बनवेन म्हणणाऱ्या आमदाराची संपत्ती किती?
मुंबई: मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण मी भिकारी होणार नाही, असं वक्तव्य करुन वादाच्या केंद्रस्थानी आलेले, शिवसेनेचे यवतमाळचे विधानपरिषदेचे आमदार तानाजी सावंत यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. मात्र असं वक्तव्य करण्याचं धाडसं तानाजी सावंत यांना झालंच कसं असा प्रश्न विचारला जात आहे.
तानाजी सावंत यांनी जिल्हा परिषद आणि मनपा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान हे वादग्रस्त वक्तव्य केलं. एकवेळ मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण मी भिकारी होणार नाही, असं वक्तव्य सावंत यांनी केल्याचा दावा एका व्हिडीओ क्लिपद्वारे करण्यात येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
कोण आहेत तानाजी सावंत?
- सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकावचे रहिवाशी
- त्यांचं शिक्षण पुण्यात झालं.
- पुण्यात जेएसपीएम नावांनी चार शैक्षणीक संकुल
- चार खाजगी साखर कारखान्याचे मालक
- उस्मानाबाद जिल्ह्यात सोनारी इथे खाजगी कारखाना.
- त्यांनी उस्मानाबादच्या वाशी सह. कारखाना चालवायला घेतला आहे.
- सोलापर जिल्ह्यात लुंगी आणि विहाळ इथेही कारखाना
- वर्षभरापूर्वी शिवसेनेत प्रवेश. त्यांचे भाऊ शिवाजी सावंत सोलापूर जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे सदस्य होते.
- पक्षात येताच शिवसेनेनं यवतमाळ इथून विधानपरिषदेची उमेदवारी दिली
संबंधित बातम्या
मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, शिवसेना आमदाराचंही आक्षेपार्ह वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement