एक्स्प्लोर

इगतपुरीजवळ सोमवारपर्यंत मेगाब्लॉक, अनेक गाड्या रद्द, एक्स्प्रेस उशिरा धावणार

इगतपुरी येथे सुरू असलेल्या रूट रिले इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगसाठी शुक्रवार ते सोमवार म्हणजे 22 ऑक्टोबरपर्यंत विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात प्रवाशांनी ट्रेनच्या वेळेची खात्री करुनच घराबाहेर पडण्याची गरज आहे.

नाशिक : मध्य रेल्वेवर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे सुरू असलेल्या रूट रिले इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगसाठी शुक्रवार ते सोमवार म्हणजे 22 ऑक्टोबरपर्यंत विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे मुख्यत: लांब पल्ल्यांच्या वाहतुकीवर परिणाम जाणवणार आहे. 19 ऑक्टोबरला सकाळी 11.15 ते दु. 3.15 पर्यंत, 20 ऑक्टोबरला स. 11.15 ते दु. 4.15 पर्यंत, 21 ऑक्टोबरला स. 11.15 ते दु. 3.15 पर्यंत ब्लॉक असेल, तर 22 ऑक्टोबरला सकाळी 11.15 ते दु. 4.15 या‌ वेळेत गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिरा धावतील. 19 ऑक्टोबर- रद्द होणाऱ्या आणि उशिरा धावणाऱ्या गाड्या गाडी क्र. १२११७/१२११८ एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस. गाडी क्र. ५११५३/५११५४ मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर. गाडी क्र. ११०५५ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस स. १०.५५ ऐवजी दु. १ वाजता सुटेल. गाडी क्र. १२५४२ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस स. ११.१० ऐवजी दु. १.२० वा. सुटेल. गाडी क्र. ८२३५६ सीएसएमटी-पाटणा सुविधा एक्स्प्रेस स. ११.०५ ऐवजी दु. १.३० वा. सुटेल. गाडी क्र. ११०२५ भुसावळ-पुणे एक्स्प्रेस मनमाड-दौंडमार्गे धावेल. गाडी क्र. ११०२६ पुणे-भुसावळ एक्स्प्रेस व्हाया दौंड-मनमाड. गाडी क्र. ११०८३ एलटीटी-काझिपेत एक्स्प्रेस कारडीहून दु. १.३० ते दु. ३.१०हून सुटेल. गाडी क्र. १३२०१ राजेंद्रनगर-एलटीटी एक्स्प्रेसला ठाण्यात अंतिम थांबा आहे. - या कालावधीत मेल, एक्स्प्रेस पाऊण तास उशिरा धावतील. 20 ऑक्टोबर- रद्द होणाऱ्या आणि उशिरा धावणाऱ्या गाड्या गाडी क्र. १२११७/१२११८ एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस. गाडी क्र. ५११५३/५११५४ मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर. गाडी क्र. १२०७१ दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस दु. २ ऐवजी दु. २.५० वा. सुटेल. गाडी क्र. ११०२५ भुसावळ-पुणे एक्स्प्रेस मनमाड-दौंडमार्गे धावेल. गाडी क्र. ११०२६ पुणे-भुसावळ एक्स्प्रेस व्हाया दौंड-मनमाड. गाडी क्र. १३२०१ राजेंद्रनगर-एलटीटी एक्स्प्रेसला ठाण्यास अंतिम थांबा. गाडी क्र. ११०५९ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस, गाडी क्र. १२५४२ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस, गाडी क्र. ११०६१ एलटीटी-दरभंगा एक्स्प्रेस, गाडी क्र. ११०७१ एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस, गाडी क्र. १२१८८ सीएसएमटी-जबलपूर गरीबरथ एक्स्प्रेस, गाडी क्र. १२६१७ एर्नाकुलम-हजरत निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस लक्षद्वीप एक्स्प्रेस, गाडी क्र. २२८८५ एलटीटी-टाटानगर अंत्योदय एक्स्प्रेस सुमारे एक तास ते पावणे दोन तास उशिरा धावतील. 21 ऑक्टोबर- रद्द होणाऱ्या आणि उशिरा धावणाऱ्या गाड्या गाडी क्र. १२११७/१२११८ एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस. गाडी क्र. ५११५३/५११५४ मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर. गाडी क्र. ११०२५ एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस स. १०.५५ ऐवजी दु. १ वाजता सुटेल. गाडी क्र. ११०२६ पुणे-भुसावळ एक्स्प्रेस व्हाया दौंड-मनमाड गाडी क्र. १२१४२ पाटलीपुत्र-एलटीटी एक्स्प्रेस, गाडी क्र. १२२९४ अलाहाबाद-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस, गाडी क्र. ११०६० छापरा-एलटीटी एक्स्प्रेस, गाडी क्र. ११०८० गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस, गाडी क्र. १५०१८ गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस व्हाया अलाहाबाद भुसावळ येथून वळवण्यात येतील. या दिवशीही गाड्या उशिरा धावतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar - Ajit Pawar :पुण्यात राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर, पवारांच्या शेजारी दादांची खूर्ची!ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 23 January 2025Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTVABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 23 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Accident Update: जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
जळगाव रेल्वे अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; अजूनही अनेक प्रवासी बेपत्ता
Rohit Sharma fail Ranji Trophy : 3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
3365 दिवसांनी रणजी स्पर्धेत उतरला; रोहित शर्माने इकडेही लाजीरवाणा पराक्रम केला; गिल, जैस्वालही फ्लॉप, VIDEO
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Beed Walmik Karad Car CCTV : शरणागतीपूर्वी वाल्मिक बीडहून पुण्याला गेला? पेट्रोल पंपावरील CCTV
Sangram Jagtap : मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचं संग्राम जगतापांना खरमरीत पत्र; शिर्डीच्या साईबाबा मंदिर परिसरातील 'तो' वाद चिघळणार?
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Rajyog : अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
अवघ्या 8 दिवसांनी बनणार मालव्य राजयोग; 3 राशींचं नशीब हिऱ्यासारखं चमकणार, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Embed widget