एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 सप्टेंबर 2022 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 सप्टेंबर 2022 | गुरुवार

1. टेरर फंडिंगप्रकरणी NIA ची मोठी कारवाई https://cutt.ly/8VvzaSS पॉप्युलर फ्रंटच्या कार्यालयांवर राज्यभर छापेमारी, टेरर फंडिंग प्रकरणी 20 हून अधिक संशयितांना अटक. देशभरात 15 राज्यातील 93 ठिकाणी छापेमारी, 45 जणांना अटक https://cutt.ly/fVvcTBx बंदी घातलेल्या सिमीचा नवा अवतार पीएफआय? जाणून घ्या ही संघटना आहे तरी काय https://cutt.ly/lVvzP8K

2. राज्यातील 56 शहरात मुस्लिमांचे सर्व्हेक्षण होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, तसा कोणताही निर्णय नाही https://cutt.ly/BVvzDs7

3. पुण्यातील रूपी बँकेला हायकोर्टाचा दिलासा, परवाना रद्द करण्याच्या निर्देशाला 17 ऑक्टोबरपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती https://cutt.ly/6Vvb2Sr 

4. 'तुम्ही मला संपवू शकत नाहीत', देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार.. 2019 मध्येच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप https://cutt.ly/mVvzGwF 

5. दसरा मेळाव्याच्या शिवसेनेच्या याचिकेवर उद्या सुनावणी; वकिलांच्या विनंतीवरून सुनावणी उद्यापर्यंत तहकूब https://cutt.ly/kVvzKIg महापालिकेचं ठरलं, शिवाजी पार्क कुणालाच नाही! मनपाचं पत्र माझाच्या हाती https://cutt.ly/oVvzXiJ 'गनिमी काव्यानं घेणार दसरा मेळावा', शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेचे ओपन चॅलेंज https://cutt.ly/CVvzCIO 

6. मुस्लीम धर्मगुरु इमाम इलियासी यांच्यांकडून सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपित्याची उपमा, दोन्ही धर्मीयांचा NDA एकच असल्याचा दावा https://cutt.ly/xVvbdx0 

7. 'गोधन खतरे मे' म्हणणारे नेते आता एक शब्दही बोलत नाहीत, लम्पी स्कीनवरुन रोहित पवारांचा भाजपला टोला https://cutt.ly/rVvz0dy लम्पी झालेल्या गायीचे दुध प्यायल्यास माणसांना लम्पी रोग होतो का? आरोग्य मंत्री भारती पवार म्हणाल्या.. https://cutt.ly/FVvz23C 

8. उद्या अहमदनगर ते आष्टी मार्गावर पहिली प्रवासी रेल्वे धावणार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे आणि मुख्यमंत्री दाखवणार रेल्वेला हिरवा झेंडा https://cutt.ly/9Vvz32W 

9. नाशिक बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी 21 पोलिसांवर गुन्हा दाखल, सिव्हीलचे डॉक्टर्स फरार https://cutt.ly/2Vvz4Gt 

10. यंदाचा विष्णुदास भावे गौरवपदक पुरस्कार जेष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर https://cutt.ly/6Vvz5Ry 

एबीपी माझा ब्लॉग

BLOG : शेअर बाजारातील मराठी माणूस, अभिषेक बुचके यांचा लेख https://cutt.ly/eVvv0k9 

BLOG :‘छेल्लो शो’, प्रकाश ओंजळीत भरण्याची स्वप्न पाहणाऱ्या ‘समय’ची कथा,  एबीपी माझाच्या प्रतिनिधी हर्षदा भिरवंडेकर यांचा लेख https://cutt.ly/iVvWD6T

ABP माझा स्पेशल

Beed News : पाण्यातून जाणारी जीवघेणी वाट, बीडच्या हिंगणी आणि मुंडे वस्तीतील नागरिकांचा संघर्ष https://cutt.ly/yVvxwL9 

धक्कादायक! औरंगाबादच्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेऊन केली आत्महत्या, शहरात खळबळ https://cutt.ly/MVvxrxT 

आता BHIM अॅपला क्रेडिट कार्ड जोडा आणि डिजिटल पेमेंट सुलभ, सुरक्षितपणे करा https://cutt.ly/OVvxtF3 

Kaas Pathar : कास पठाराच्या पर्यावरणपूरक पर्यटनाला मिळणार चालना, पर्यटनमंत्र्यांच्या हस्ते ई-बस व बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण https://cutt.ly/yVvxuVg 

Ratan Tata : उद्योजक रतन टाटा यांच्यावर मोठी जबाबदारी, पीएम केअर फंडाच्या विश्वस्तपदी नेमणूक https://cutt.ly/DVvxoEu 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला

व्हिडीओ

John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report
Shivsena BJP Seat Sharing : पालिका निवडणुकीसाठी 50-50 फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही Special Report
Devendra Fadnavis Vidhan Sabha : विरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांची जोरदार टोलबाजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
Embed widget