एक्स्प्लोर

आता थांबत नाही! मनोज जरांगे मुंबई आंदोलनावर ठाम; मराठा आरक्षणाची प्रत्येक Live अपडेट

Manoj Jarange Mumbai Rally : तीन दिवसांचा प्रवास करून जरांगे आज सकाळी पुन्हा लाखो मराठ्यांसह मुंबईकडे निघाले आहेत.

LIVE

Key Events
आता थांबत नाही! मनोज जरांगे मुंबई आंदोलनावर ठाम; मराठा आरक्षणाची प्रत्येक Live अपडेट

Background

Manoj Jarange Mumbai Rally : ओबीसीमधून मराठा आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम असून, यासाठी ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. जरांगे यांच्या पायी दिंडीचा आजचा चौथा दिवस आहे. तर 26 जानेवारीला जरांगे मुंबईत धडकणार आहे. तीन दिवसांचा प्रवास करून जरांगे आज सकाळी पुन्हा लाखो मराठ्यांसह मुंबईकडे निघाले आहेत. तर, आज दुपारच भोजन भीमा कोरेगाव येथे केले जाणार आहे. तसेच, आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील चंदननगर येथे केला जाणार आहे. 

मुंबई आंदोलनाच्या तीन दिवसांचा दिनक्रम...

  1. 23 जानेवारी (मंगळवार)
    दुपारी भोजन - कोरेगावं भीमा
    रात्री मुक्काम - चंदननगर ( खराडी बायपास ) पुणे
  2. 24 जानेवारी (बुधवार)
    पुणे शहर प्रवास - जगताप डेअरी - डांगे चौक - चिंचवड - देहूफाटा
    रात्री मुक्काम - लोणावळा
  3. 25 जानेवारी (गुरुवार)
    दुपारी भोजन - पनवेल.
    रात्री मुक्कामी - वाशी
  4. 26 जानेवारी (शुक्रवार)
    चेंबूर वरून पदयात्रा निघेल आणि आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होणार आहे
13:35 PM (IST)  •  23 Jan 2024

काय सांगता! हुबेहूब मनोज जरांगे..; पुण्यातील बाप-लेकाने उभारला जरांगेंचा मेणाचा पुतळा

Manoj Jarange Statue : पुण्यातील एकविरा कार्ला येथे वॅक्स मूजियममध्ये मनोज जरांगे पाटलांचा मेणाचा पुतळा साकारण्यात आलाय. अशोक म्हाळसकर आणि ऋषी म्हाळसकर या बाप लेकांनी हा मेणाचा पुतळा तयार केला आहे. यासाठी त्यांना तीन महिन्यांचा वेळ लागला. मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला असून, पुतळ्याची उंची पाच फूट सात इंच इतकी आहे. 

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

https://marathi.abplive.com/news/pune/manoj-jarange-wax-statue-in-pune-manoj-jarange-statue-in-wax-museum-maratha-reservation-mumbai-rally-marathi-news-1249432

13:32 PM (IST)  •  23 Jan 2024

मराठा आंदोलनाला माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत नाही?; मनोज जरांगे म्हणाले, ते तर....

Manoj Jarange :मराठा आंदोलनाला माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत नाही?; मनोज जरांगे म्हणाले, ते तर....

https://marathi.abplive.com/news/maharashtra/maratha-reservation-protest-not-publicity-in-news-channel-media-manoj-jarange-said-dont-misunderstand-marathi-news-1249402

10:48 AM (IST)  •  23 Jan 2024

Manoj Jarange : मनोज जरांगेंची प्रशासनाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट...

 Manoj Jarange  : मनोज जरांगे यांना भेटायला आज पहाटे छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांचं शिष्टमंडळ आले होते. दरम्यान, आपल्या मागणीवर ठाम असल्याचं शिष्टमंडळाला कळवले आहेत. तर, आपण मुख्यमंत्री यांच्याशी बातचीत करणार असल्याच शिष्टमंडळाने सांगितल्याचं जरांगे यांनी म्हटले आहेत 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget