एक्स्प्लोर
BMC Elections 2025: 'जिंकून येण्याच्या निकषांवरच तिकीट', BJP च्या माजी नगरसेवकांची धाकधूक वाढली
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Elections) पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षात (BJP) घडामोडींना वेग आला आहे. पक्षाच्या माजी नगरसेवकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे, कारण त्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी एक विशेष रिपोर्ट तयार केला जाणार आहे. 'निवडून येण्याच्या क्षमतेवरच उमेदवारी दिली जाईल', या पक्षनेतृत्वाच्या भूमिकेमुळे अनेक माजी नगरसेवकांची उमेदवारी धोक्यात आली आहे. येत्या १५ दिवसांत हा रिपोर्ट तयार केला जाणार असून, याच आधारावर आगामी निवडणुकीसाठी तिकीट वाटप केले जाणार आहे. यासोबतच, भाजपने महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हिंदू मतदारांना सक्रिय करण्याची रणनीती आखली आहे. राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, लवकरच महापालिका निवडणुका अपेक्षित असल्याने सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Local Body Election Result : सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार,कोर्टाच्या निकालावर वकिलांचं विश्लेषण
Sandeep Kshirsagar On Voting : निवडणूक हातातून गेल्यानं पैसे वाटपाचा प्रकार - संदीप क्षीरसागर
Vaibhav Naik On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनीच मालवणात पैशांच्या बॅगा आणल्या, वैभव नाईकांचा आरोप
Hingoli Local Body Elections Voting : Santosh Bangar यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
राजकारण
क्रिकेट
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















