एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
चांगल्या कामाला सकारात्मक साथ मिळते: मकरंद अनासपुरे
![चांगल्या कामाला सकारात्मक साथ मिळते: मकरंद अनासपुरे Makrand Anaspure On Drought चांगल्या कामाला सकारात्मक साथ मिळते: मकरंद अनासपुरे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/03235034/makrand-compressed-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नांदेड: नाम संस्थेने संपूर्ण मराठवाड्यात 562 किलोमीटर लांबीचे काम केलं. त्यात पावसानेही चांगली साथ दिली. त्यामुळे चांगल्या कामाला सकारात्मक साथ मिळते असे आम्हाला वाटते. अशी प्रतिक्रिया मकरंद अनासपुरे दिली आहे.
नाम संस्थेनं संपूर्ण मराठवाड्यात 562 किलोमीटर लांबीचं काम केलं. त्यातच पावसानंही साथ दिल्यानं मोठ्या प्रमाणात जलसाठा होताना दिसतो आहे. चांगल्या कामाला सकारात्मक साथ मिळते. असं सांगत मकरंद अनासपुरेंनी समाधान व्यक्त केलं आहे. कंधार इथं आमदार प्रताप चिखलीकर यांच्या वाढदिवस कार्यक्रमाच्या निमित्तानं ते बोलत होते.
कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पाठीशी नाम संस्था कायमच उभी असेल कारण आम्ही समाजाचे देणे लागतो याची आम्हाला जाणीव आहे. असंही मकरंद म्हणाले
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion