एक्स्प्लोर

एसटीची मलीन प्रतिमा सुधारणार, महामंडळाने घेतला ऐतिहासिक निर्णय; ताफ्यात दाखल होणार नव्या दोन हजार बस

एसटीच्या खराब गाड्यांचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर सातत्याने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असून त्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे.

मुंबई एसटी महामंडळाच्या  (Maharashtra ST Bus) ताफ्यात नव्या  2200 गाड्या दाखल होणार आहे. एसटीकडून इतिहासात पहिल्यांदाच गाड्या बाहेरुन बनवून ताफ्यात सामील करणार  आहे.  खराब गाड्यांमुळे महामंडळाची जी प्रतिमा मलिन झाली होती ती सुधारण्यास मदत होणार आहे. 

एसटी महामंडळाकडून खासगी कारखान्यांमध्ये बांधणी करत तात्काळ गाड्या आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेतय. एसटी महामंडळाकडून वर्कशॉपऐवजी गाड्या बाहेरुनच बांधणी करुन येणार आहे. येत्या काही दिवसात यातील पहिला लॉट दाखल होणार आहे. या सर्व गाड्या एसटीच्या मालकीच्या असणार आहे. या नव्या गाड्यांसाठी आधीच बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, या गाड्या लवकर दाखल झाल्या असत्या मात्र एका बड्या कंपनीकडून निविदा चुकीचं भरल्याने मोठा अवधी गेला.  अशात ‘त्या’ बड्या कंपनीचं पाच कोटींचं डिपॉझिट महामंडळाकडून जप्त करण्यात आल्या आहेत. 

एसटीची मलीन प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न

एसटी वर्कशॉपमध्ये नव्या गाड्या खरेदी केल्यानंतर त्याचे चेसिस बसवण्याचे काम केले जात असते.  साधारण दिवसाला चार गाड्यांची निर्मिती करण्याची एसटीची क्षमता आहे. मात्र, ही संख्या अपुरी असल्याने आणि गाड्यांची तात्काळ गरज असल्याने थेट बाहेरुनच चेसिस बांधणी करत गाड्या दाखल होणर आहे. राज्य सरकारकडून घोषणा केलेल्या पाच हजार इलेक्ट्रीक बसेस आणि एलएनजीवरील गाड्या येण्यास बराच अवधी जाणार असल्याने प्रशासनाने निर्णय घेतला आहे. तसेच एसटीच्या खराब गाड्यांचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर सातत्याने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असून त्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे.

एसटीच्या ताफ्यात साडे नऊ हजार जुन्या गाड्या

तीन बड्या कंपन्यांच्या गाड्या दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 10 वर्षांहून अधिक काळ झालेल्या गाड्यांची संख्या जवळपास साडे नऊ हजार इतकी आहे.  एसटीची मासिक तूट 24 कोटींवर आली आहे, जी आधी 200-250 कोटी रुपये होती . येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ नफ्यात येण्याचा अंदाज आहे. 

हा खासगीकरणाचा प्रकार :श्रीरंग बरगे 

यांसंदर्भात सार्वजनिक वाहतूक तज्ज्ञ  श्रीरंग बरगे म्हणाले, महामंडळाकडून तात्काळ गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल तर  तो चांगला आहे.  मात्र बाहेर बांधणी करण्याऐवजी एसटी वर्कशॉपमध्येच त करायला हवी होती . एकीकडे हा खासगीकरणाचा प्रकार आहे.  मात्र गाड्या तात्काळ दाखल होत असल्यानं त्यातून सर्वसामान्य जनतेला देखील दिलासा मिळेल सोबतच खराब गाड्यांमुळे महामंडळाची प्रतिमा मलिन झाली होती ती सुधारण्यास मदत होईल. मासिक तोट्यात घट झाल्याने महामंडळ तोट्यातून बाहेर येण्यास मदत होईल.

हे ही वाचा 

Maharashtra ST Bus: पंतप्रधान मोदींची सिल्वासात सभा, फायदा आपल्या एसटीचा! जाणून घ्या काय झालं नेमकं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tahawwur Rana Extradition : 26/11 हल्ल्याचा कट उलगडणार, तहव्वूर राणाचा ताबा भारताकडेManoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधनसकाळी ८ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 25 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Walmik Karad Beed: वाल्मिक कराडची सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली, एसआयटीने डेटा काढला, कोर्टात परवानगीचा अर्ज
मोठी बातमी: वाल्मिक कराडला 'मकोका'पेक्षा मोठा झटका; एसआयटी सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत
Embed widget