एक्स्प्लोर

Maharashtra Rain : वीज, वादळ वारा सुटणार, आज महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, हवामान विभागानं दिला इशारा

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

Maharashtra Rain : राज्यातील हवामानात (Weather) सातत्यानं बदल होत आहे. कुठं जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे, तर कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे. दरम्यान, यावर्षी आत्तापर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

 राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट 

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसा राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाची शक्यता

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. ला निनामुळं कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे, त्यामुळं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतात जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते आणि सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परततो. देशातील जवळफास निम्मी शेतजमीन ही जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 'ला' निनाच्या प्रभावामुळं यावर्षी मान्सूनचा (Monsoon) मुक्काम वाढणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

देशात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 7 टक्के पाऊस अधिक

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसामुळं सोयाबीन, मका, कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. तर जमिनीत ओलावा राहून खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. देशात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 7 टक्के पाऊस अधिक झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra weather : सावधान! आज 'या' 11 जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस, जाणून घ्या आजचा हवामान विभागाचा अंदाज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mukesh Ambani Stock: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचं वर्चस्व संकटात, टाटा ग्रुपची 'ही' कंपनी जवळ पोहोचली, पहिलं स्थान हातून निसटणार?
टाटा ग्रुपची कंपनी मुकेश अंबानींना धक्का देणार,रिलायन्स इंडस्ट्रीजचं वर्चस्व संकटात, बाजारात नेमकं काय घडतंय? 
Ind vs Aus 4th Test : सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
Prakash Abitkar : सेवा रुग्णालयाला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनी दिली अचानक भेट; प्रशासनाची आणि डॉक्टरांची उडाली तारांबळ
कोल्हापूर : सेवा रुग्णालयाला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनी दिली अचानक भेट; प्रशासनाची आणि डॉक्टरांची उडाली तारांबळ
Supriya Sule on EVM: काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात, ईव्हीएमला दोष देता येणार नाही
काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून ईव्हीएमवरुन कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :26 डिसेंबर 2024 : ABP MajhaKalyan Crime Case :  आरोपी विशालचा ताबा कल्याण कोळशेवाडी पोलीसांकडेSindhudurg : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची नव्याने उभारणी होणारShirdi Maha-Aarti : शिर्डीत एकाचवेळी एकाच दिवशी सामूहिक महाआरतीचा निर्णय !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mukesh Ambani Stock: मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचं वर्चस्व संकटात, टाटा ग्रुपची 'ही' कंपनी जवळ पोहोचली, पहिलं स्थान हातून निसटणार?
टाटा ग्रुपची कंपनी मुकेश अंबानींना धक्का देणार,रिलायन्स इंडस्ट्रीजचं वर्चस्व संकटात, बाजारात नेमकं काय घडतंय? 
Ind vs Aus 4th Test : सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
Prakash Abitkar : सेवा रुग्णालयाला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनी दिली अचानक भेट; प्रशासनाची आणि डॉक्टरांची उडाली तारांबळ
कोल्हापूर : सेवा रुग्णालयाला आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांनी दिली अचानक भेट; प्रशासनाची आणि डॉक्टरांची उडाली तारांबळ
Supriya Sule on EVM: काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात, ईव्हीएमला दोष देता येणार नाही
काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून ईव्हीएमवरुन कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात....
Pune Crime News: पुण्यातील खळबळजनक घटना, बेपत्ता चिमुकल्या बहिणींचे मृतदेह ड्रममध्ये सापडले, शवाची अवस्था पाहून अत्याचाराचा संशय
पुण्यातील खळबळजनक घटना, बेपत्ता चिमुकल्या बहिणींचे मृतदेह ड्रममध्ये सापडले, शवाची अवस्था पाहून अत्याचाराचा संशय
Kalyan Crime : अल्पवयीन मुलीची हत्या करून नराधम विशाल गवळी कल्याणमधून कसा पळाला? समोर आली धक्कादायक माहिती
अल्पवयीन मुलीची हत्या करून नराधम विशाल गवळी कल्याणमधून कसा पळाला? समोर आली धक्कादायक माहिती
Mutual Fund SIP: म्युच्यूअल फंडात दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केल्यास दहा वर्षात किती परतावा? जाणून घ्या नेमकं गणित
म्युच्यूअल फंडमध्ये 5000 रुपयांची एसआयपी केल्यास 10 वर्षात किती रिटर्न मिळणार, जाणून घ्या नेमकं गणित
नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज,  सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज, सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
Embed widget