एक्स्प्लोर

Islampur Nana Patekar : इस्लामपुरात 'बिझनेस एक्स्पो'मध्ये नाना पाटेकरांचं भाषण

Islampur Nana Patekar : इस्लामपुरात 'बिझनेस एक्स्पो'मध्ये नाना पाटेकरांचं भाषण

 जयंता, गंमत अशी आहे, आपल्याला ज्यातून आनंद मिळतो ती गोष्ट करावी. सातत्याने तू किती वर्ष करतोयस? दुर्दैवान काय असतं राजकारण्यानी केलं तर त्याला किंमत नसते. आम्ही केलं की ते अधुरेकित केलं जात. तुझी आणि माझी मैत्री इतकी जुनी आहे. त्यामुळे नाना साहेब वगैरे ते बोलत असताना माझ्या. एक तर तुम्हाला ते तयार करणं असताना म्हणजे तुमच्याच पिढीतला पुढे मग तो राजकारणी होती असं तसा मुद्दा नाहीये एक चांगला मुलगा कोणीतरी असेल तो चांगलं काहीतरी राजकारण करणार असेल तर त्याला ग्रुम करणे हे फार गरजेच आहे तू अतिशय छान पद्धतीने हे करतोयस एकतर हा इतका पसारा मांडण हे फार कठीण आहे सात लोकांपासून सुरुवात करून आज इतकी मंडळी तू जमवलेली आहे. कायम आपल्या हयातीमध्ये एक नवीन पिढी तयार करायची असते. नाम फाउंडेशन म्हणजे नाना पाटेकरांना. नाम फाउंडेशन साठी कितेक मंडळी त्याच्यामध्ये इतक काम करतायत. आपल्यामुळे कोणाच्यातरी चेहऱ्यावर काहीतरी आनंद येतो. आनंद आहे. किती बरं वाटत कोणतरी हसतोय आपल्यामुळे कोणीतरी आनंदी आहे. अजून काय लागत आयुष्यामध्ये जगायला. नेमक कधी आपल्याला बोलाव. नेमकं आपण संचय करायचा तो किती करायचा? संचय जर करायचा असेल तो माणसांचा करूया ना. मी नेहमी म्हणतो की माझ्या सातबाऱ्यावर माणसं खूप आहेत, जमिनी नाही आहेत. त्याची गरज नसते कारण जमिनीवरची नावच फक्त बदलत राहतात. जमीन तिथेच असते. आमच्याकडे इतकी माणसं इतकी आहेत. आपला आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर एमओयू झाला. काय लागतं? सांगलीत मला काही वेगळं घर घेण्याची गरज नाही. मुल एवढी मोठी झालेली पाहिल्यानंतर अजून आनंद होतो. आणि ते सरते शेवटी ही रिले आहे बटन तू दोन वर्षापूर्वी त्याच्या हातात काय करून दाखवल आणि ते केवळ जयंत पाटलांचा मुलगा म्हणून नाही त्याच काहीतरी सातत्य आहे की नाही तुम्हालाही माहिती असेल तर ते सातत्य टिकवण फार गरजेच आहे तुम्हाला मी तुमचा वाटणं म ते पैसे देऊन नाही होत त्याला मॅनिपुलेट करता येत नाही तुम्हाला. मुळातून आंतरिक भावना तुमची पाहिजे, तुम्ही किती मनापासून करताय, त्याच्यानंतर माणस आप जोडली जातात. काही वेळ अतिशय वाईट वाटत की सगळीच नाही पण खूपशी मुलाता काहीतरी किंवा तुमची ब्राऊन शुगर म्हणा किंवा गांजा म्हणा, चरस म्हणा, शाळा कॉलेजच्या बाजूला. कुठा ठेव ही जी आहे ती केली मग आणि अतिशय सक्सेसफुली केलीस. आज तू बोलत असताना चाचरत बोलतोस राजकारणात गेल्यानंतर बघ असा अस्कलित बोलायला लागेल. काय बोलतात ती मंडळी? शब्द संग्रह म्हणजे असा असतो वा जयंताला नाही अजून बोलताये. काय बोलतात ते आणि तिकडे आपल्याकडे आणि करायला पाहिजे आणि ते व्हायला पाहिजे. नंतर तुम्हाला गंमत काय माहिती का राजकारणाचा मला सगळ्यात आनंद कुठल होत ते काय बोललेत हे त्यांना दुसऱ्या दिवशी आठवत नाही पण आम्हाला माहिती असत आम्ही ते पाहिलेल असत त्याचे रेफरन्स असतात तुम्ही काल काय बोलतात आज काय बोलता उद्या काय बोलताय पाहिजे काहीतरी बोल काहीतरी आपल्या मागे डोक्यामध्ये 40 40 कुठे जास्त रे 84 ला आलास ना मग ती 16 आणि ही 26 25. वाटतं रे मान दुखायला पाहिजे आपली आणि एवढा मान तुम्ही आम्हाला नक्कीच द्याल याची खात्री आहे. इथे मी साधारणपणे आमचा पूर्वीचा कसा होता आमच पाठीवर विंचवाच बिराड होत नाटक सिनेमामध्ये काम करणारे पूर्वी सुरुवातीला नाटकामध्ये त मग पहिले सांगलीला करायचं मग मिर्जेला करायचं कोल्हापूर इचलकरंजी असं सगळं मग तिथून बेळगाव बेळगाव मधून गोवा असे ते सगळे. आपली गरज आहे जे तुम्ही करताय हा तोच शेजार तू नवा तयार करतोयस आणि असच करत रहा मी तुझा थोरला काका आहे मी पाहुणा नाही. पद्री ती भूक आली पण त्या भुकेनी आमच्या पदरामध्ये केवढं घातलं?

महाराष्ट्र व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 21 August 2026: आजचा श्रावणी शुक्रवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शुक्रवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
Imran Khan : इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  
इम्रान खान यांना जेलमधून रुग्णालयात हलवणार; लष्कराने घेतला शिफा रुग्णालयाचा ताबा, पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी  

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget