एक्स्प्लोर
Maharashtra News LIVE Updates : महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates Today : महाराष्ट्रासह देश-विदेशातील दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates Today : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांना राज्यसभेची भाजपकडून उमेदवारी देखील दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरून आज दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी घडण्याच्या शक्यता आहे.
Load More
Tags :
Political News Ashok Chavan India Breaking News World Maharashtra News Ashok Chavan Bjp MARATHI NEWS Devendra Fadanvis LIVE Updates ' Congress ' India Manoj Jarange 'Maharashtra Politicleमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
करमणूक
Advertisement