एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Maharashtra Political Crisis : मविआ सरकार कोसळल्यानंतर भाजपसोबत जाणार का? पवार यांनी म्हटले की...

Sharad Pawar On Maharashtra Political Crisis : राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

Sharad Pawar On Maharashtra Political Crisis : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख शिल्पकार असलेले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले आहे. मागील अडीच वर्षांपासून सरकार चालत असल्याने हे षडयंत्र रचण्यात आले असल्याचे पवार यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाल्यानंतरही अशा प्रकारची बंडाळी झाली होती असेही त्यांनी सांगितले. भाजपसोबत सरकार स्थापन करणार, असा प्रश्न विचारल्यानंतर पवार यांनी थेट उत्तर देण्याचे टाळत 'सेन्सिबल' प्रश्न विचारा असेही त्यांनी पत्रकारांना म्हटले. 

शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, नेमकं काय झालं याची माहिती घेतली जात आहे. मागील अडीच वर्षांपासून सरकार चालत असल्याने हे षडयंत्र रचले गेले आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याआधीदेखील असं झालं होतं. त्यावेळी काही आमदारांना हरयाणात ठेवण्यात आलं होतं,  असेही पवार यांनी म्हटले. 

शरद पवार यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. महाविकास आघाडी सरकार म्हणून एकत्र आहोत. शिवसेनेच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून ठोस निर्णय, रणनीति आखू असेही त्यांनी म्हटले. 

विधान परिषद निवडणूक निकालावर  नाराज नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले. विधान परिषदेसारख्या निवडणुकीत अनेकदा क्रॉस मतदान होते. मात्र, त्यातून सरकारला फारसा धोका निर्माण होत नाही. अशा निवडणुकांमध्ये विपरित निकाल लागला तरी अनेक वर्ष सरकार राहिले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, शिवसेनेत झालेल्या बंडाळीवर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही लक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चर्चा केली. त्याशिवाय, अजित पवार यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : मोदींची कृत्रिम हवा संपुष्टात आलीय, हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालावर संजय राऊतांची टिप्पणी
मोदींची कृत्रिम हवा संपुष्टात आलीय, हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालावर संजय राऊतांची टिप्पणी
Sharad Pawar: शरद पवारांना दाखवले काळे झेंडे दाखवण्याची तयारी; भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय आहे कारण?
शरद पवारांना दाखवले काळे झेंडे दाखवण्याची तयारी; भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय आहे कारण?
Haryana Elections Results 2024: भाजपने अशक्य ते शक्य करुन दाखवलं? हरियाणात 50 जागांवर आघाडी, तिसऱ्यांदा भगवं सरकार येणार?
भाजपने अशक्य ते शक्य करुन दाखवलं? हरियाणात 50 जागांवर आघाडी, तिसऱ्यांदा भगवं सरकार येणार?
Pune Crime: पुण्यातील पेशवेकालीन मंदिरात चोरी; मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरी, सीसीटीव्हीवरून तपास सुरू
पुण्यातील पेशवेकालीन मंदिरात चोरी; मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरी, सीसीटीव्हीवरून तपास सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jammu Kashmir Haryana Election  : जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल काॅन्फरन्स-भाजप अटीतटीची लढतIPS Sharmishtha Gharage Walavalkar:निर्भीड आणि तडफदार आयपीएस शर्मिष्ठा घारगे-वालावलकर! यांची मुलाखतABP Majha  Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स :  Marathi News Headlines : 10 AM 08 October 2024Haryana Assembly Election : हरियाणात काँग्रेस 37 जागांवर आघाडीवर, भाजप बहुमतापासून केवळ 2 जागा दूर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : मोदींची कृत्रिम हवा संपुष्टात आलीय, हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालावर संजय राऊतांची टिप्पणी
मोदींची कृत्रिम हवा संपुष्टात आलीय, हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालावर संजय राऊतांची टिप्पणी
Sharad Pawar: शरद पवारांना दाखवले काळे झेंडे दाखवण्याची तयारी; भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय आहे कारण?
शरद पवारांना दाखवले काळे झेंडे दाखवण्याची तयारी; भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय आहे कारण?
Haryana Elections Results 2024: भाजपने अशक्य ते शक्य करुन दाखवलं? हरियाणात 50 जागांवर आघाडी, तिसऱ्यांदा भगवं सरकार येणार?
भाजपने अशक्य ते शक्य करुन दाखवलं? हरियाणात 50 जागांवर आघाडी, तिसऱ्यांदा भगवं सरकार येणार?
Pune Crime: पुण्यातील पेशवेकालीन मंदिरात चोरी; मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरी, सीसीटीव्हीवरून तपास सुरू
पुण्यातील पेशवेकालीन मंदिरात चोरी; मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरी, सीसीटीव्हीवरून तपास सुरू
Maharashtra Assembly Election 2024 : 'आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही'; नागपुरात भाजप-अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी, नेमकं काय घडलं?
'आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही'; नागपुरात भाजप-अजितदादांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी, नेमकं काय घडलं?
Haryana Elections Results 2024: काँग्रेसने फटाक्यांची वात काढण्यापूर्वीच हरियाणात गेम फिरला, भाजपची जोरदार मुसंडी, तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार?
काँग्रेसने फटाक्यांची वात काढण्यापूर्वीच हरियाणात गेम फिरला, भाजपची जोरदार मुसंडी, तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार?
Haryana Vidhan Sabha Election Result 2024: हरियाणात काँग्रेसची मुसंडी, एकहाती सत्ता स्थापन करणार का? भाजपची स्थिती काय?
हरियाणात काँग्रेसची मुसंडी, एकहाती सत्ता स्थापन करणार का? भाजपची स्थिती काय?
Astrology : आज सौभाग्य योगाच्या निर्मितीमुळे 5 राशींचं नशीब फळफळणार; धन-संपत्तीत होणार वाढ, घराचं स्वप्नही होणार पूर्ण
आज सौभाग्य योगाच्या निर्मितीमुळे 5 राशींचं नशीब फळफळणार; धन-संपत्तीत होणार वाढ, घराचं स्वप्नही होणार पूर्ण
Embed widget